MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Mosquito Bites : डास चावल्यावर खाज आणि सूज येतेय? करा हे ५ घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

Mosquito Bites : डास चावल्यावर खाज आणि सूज येतेय? करा हे ५ घरगुती उपाय; लगेच मिळेल आराम

Mosquito Bites : पावसाळा आला की गरमीपासून सुटका मिळते, पण सोबत डासांचा त्रासही वाढतो. डेंग्यू आणि मलेरियाचा धोकाही असतो. डास चावल्यावर फक्त खाजवत बसू नका, हे सोपे उपाय करून पाहा!

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 20 2026, 09:30 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कोरडफचा वापर
Image Credit : freepik

कोरडफचा वापर

कोरफडमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. डास चावलेल्या जागेवर ताज्या कोरफडीचा गर काढून चांगला चोळा. यामुळे लगेच आराम मिळतो.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
बर्फ
Image Credit : Getty

बर्फ

डास चावल्यामुळे आलेली सूज कमी करण्यासाठी बर्फाचा खडा खूप उपयोगी पडतो. एका सुती कापडात बर्फ गुंडाळा आणि चावलेल्या जागेवर हलक्या हाताने दाबा.

Related Articles

Related image1
Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी रोज करा या ६ गोष्टी, चेहरा नेहमी दिसेल फ्रेश
Related image2
Summer Skin Care : मलई की दही? स्किन टाइपनुसार उन्हाळ्यात काय बेस्ट?
35
तुळस
Image Credit : Getty

तुळस

तुळस ही अनेक औषधी गुणधर्मांनी युक्त वनस्पती आहे. तुळशीची काही पानं पाण्यात उकळा. पाणी थंड झाल्यावर त्यात सुती कापड बुडवून चावलेल्या जागेवर लावा.

45
मध
Image Credit : Getty

मध

मध त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे आणि चावण्यावरही मदत करतो. डास चावलेल्या जागेवर मधाचा एक छोटा थेंब लावा. यामुळे सूज आणि खाज दोन्ही कमी होईल.

55
कांदा
Image Credit : Getty

कांदा

खाज आणि सूज थांबवण्यासाठी तुम्ही साधा कांदा वापरू शकता. कांद्याचा एक छोटा काप घ्या आणि तो थेट डास चावलेल्या जागेवर ठेवा.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Navratri 2026 Fashion: जुन्या कपड्यांना द्या नवा लूक, नवरात्रीसाठी ९ भन्नाट आयडिया!
Recommended image2
Navratri 2026 Outfits : जान्हवी ते आलिया, नवरात्रीसाठी 9 बॉलिवूड अभिनेत्रींचे खास लूक्स
Recommended image3
Aluminium Foil For Plants : कुंडीतील झाडांसाठी ॲल्युमिनियम फॉइलचे ३ भन्नाट फायदे
Recommended image4
Gas Stove Low Flame : गॅस शेगडीची फ्लेम अचानक कमी झालीये? लगेच या ६ गोष्टी तपासा!
Recommended image5
Hair Care Tips : रोज हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? डॉक्टर काय सांगतात ते वाचा
Related Stories
Recommended image1
Skin Care Tips: चमकदार त्वचेसाठी रोज करा या ६ गोष्टी, चेहरा नेहमी दिसेल फ्रेश
Recommended image2
Summer Skin Care : मलई की दही? स्किन टाइपनुसार उन्हाळ्यात काय बेस्ट?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved