MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Heart Health Habits : तुमच्या हृदयाला गुपचूप नुकसान पोहोचवणाऱ्या 5 सवयी

Heart Health Habits : तुमच्या हृदयाला गुपचूप नुकसान पोहोचवणाऱ्या 5 सवयी

हृदयाचे आरोग्य जपणे आजच्या काळात खूप गरजेचे आहे. तुमच्या नकळत काही सवयी हृदयाला नुकसान पोहोचवू शकतात.

2 Min read
Author : Karishma R
Published : Oct 20 2026, 01:14 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
हृदयाला नुकसान पोहोचवणाऱ्या ५ सवयी
Image Credit : gemini ai

हृदयाला नुकसान पोहोचवणाऱ्या ५ सवयी

हृदयाला निरोगी ठेवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. हृदय हा आपल्या शरीराचा एक अतिशय नाजूक अवयव आहे, जो शरीराच्या सर्व भागांमध्ये ऑक्सिजनयुक्त रक्त पोहोचवतो. आजकाल जगभरात मृत्यूचं सर्वात मोठं कारण हृदयविकार हेच बनलं आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
चुकीची जीवनशैली हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते.
Image Credit : Getty

चुकीची जीवनशैली हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरते.

चुकीची जीवनशैली आपल्या हृदयाच्या आरोग्यावर वाईट परिणाम करते. नोएडा येथील कैलाश हॉस्पिटलचे सीनियर कन्सल्टंट इंटरव्हेंशनल कार्डिओलॉजिस्ट डॉ. सुनील कुमार मंडल यांनी अशा ५ सवयी सांगितल्या आहेत, ज्या हृदयाला नुकसान पोहोचवू शकतात.

Related Articles

Related image1
Health Insurance : कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री आहे? मग पॉलिसी घेताना 'या' चुका टाळा
Related image2
Empty Stomach Tea : रिकाम्या पोटी चहा पिणं खरंच धोकादायक आहे का? अनेकांना हे सत्य माहित नाही
37
फळांचे ज्यूस आणि स्मूदीज हृदयासाठी ठरू शकतात घातक.
Image Credit : Getty

फळांचे ज्यूस आणि स्मूदीज हृदयासाठी ठरू शकतात घातक.

फळांचे ज्यूस आणि स्मूदीज पिण्याने हृदयाला नुकसान होऊ शकतं. फळं हृदयासाठी चांगली असतात, पण ज्यूस नाही. ज्यूस बनवताना फळांमधले फायबर निघून जातात आणि त्यात साखरेचं प्रमाण खूप वाढतं. यामुळे रक्तातली साखर अचानक वाढते. साखर जास्त काळ वाढलेली राहिल्यास वजन वाढतं, शरीरात सूज येते आणि ट्रायग्लिसराइड्स वाढतात. बाजारात मिळणाऱ्या स्मूदीजमध्ये तर कोल्ड्रिंक्सइतकीच साखर असते.

47
'शुगर-फ्री' लेबल असलेले स्नॅक्सही हृदयाला पोहोचवतात नुकसान.
Image Credit : PR

'शुगर-फ्री' लेबल असलेले स्नॅक्सही हृदयाला पोहोचवतात नुकसान.

पॅकेटवरचे लेबल्स अनेकदा आपली दिशाभूल करतात. फॅट-फ्री पदार्थांची चव टिकवण्यासाठी कंपन्या त्यात जास्त साखर, सोडियम किंवा रिफाइंड स्टार्च मिसळतात. 'शुगर-फ्री' लेबल असलेले स्नॅक्ससुद्धा खूप जास्त प्रोसेस्ड असतात. हे पदार्थ खाल्ल्याने तुम्हाला वारंवार भूक लागण्याची शक्यता असते.

57
पुरेशी विश्रांती न घेता अति व्यायाम केल्यास हृदयावर ताण येतो.
Image Credit : Getty

पुरेशी विश्रांती न घेता अति व्यायाम केल्यास हृदयावर ताण येतो.

हृदय निरोगी ठेवण्यासाठी व्यायाम करणं हा एक उत्तम मार्ग आहे. पण, पुरेशी विश्रांती न घेता खूप कठीण व्यायाम केल्यास कार्डिओव्हस्कुलर सिस्टीमवर ताण येतो. यामुळे शरीरात स्ट्रेस हार्मोन्स वाढतात आणि हृदयाचे ठोके अनियमित (cardiac arrhythmia) होऊ शकतात. त्यामुळे व्यायाम नेहमी प्रमाणात करा. आठवड्यातून १५० मिनिटे हलका व्यायाम पुरेसा आहे. तसेच, विश्रांतीसाठी काही दिवस नक्की राखून ठेवा. छातीत दुखणे, श्वास घेण्यास त्रास होणे किंवा चक्कर येणे अशी लक्षणे दिसल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका.

67
वारंवार जेवण टाळल्याने नंतर जास्त खाण्याची सवय लागते.
Image Credit : Getty

वारंवार जेवण टाळल्याने नंतर जास्त खाण्याची सवय लागते.

जेवण टाळल्याने वजन तर कमी होत नाहीच, उलट काही वेळा ते धोकादायक ठरू शकतं. वारंवार जेवण टाळल्याने आपण नंतर जास्त जेवतो (overeating). कार्डिओलॉजिस्ट सांगतात की, यामुळे शरीराचं चक्र बिघडतं आणि ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉल तसंच ब्लड शुगर वाढण्याची शक्यता असते. शरीराचं मेटाबॉलिझम चांगलं ठेवण्यासाठी ठराविक वेळेत संतुलित आहार घेणं खूप गरजेचं आहे.

77
रात्री ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.
Image Credit : Instagram

रात्री ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हृदयविकाराचा धोका वाढतो.

झोपेच्या कमतरतेचा हृदयावर थेट परिणाम होतो. अनेक अभ्यासांनुसार, रात्री ७ तासांपेक्षा कमी झोप घेतल्यास हाय ब्लड प्रेशर, वजन वाढणे आणि हृदयविकाराचा धोका वाढतो. त्याचप्रमाणे, तणावपूर्ण जीवनशैलीमुळे शरीरात कॉर्टिसोल आणि एड्रेनालाईन यांसारख्या हार्मोन्सचं प्रमाण वाढतं. यामुळे लोक जास्त जेवतात आणि व्यायाम करणं टाळतात.

Lifestyle News in Marathi (जीवनशैली बातम्या): Get the latest lifestyle news updates, fashion trends, and beauty tips in Marathi. Read रिलेशनशिप टिप्स, हेल्थ टिप्स, Travel News & Watch Marathi Lifestyle Video at Asianet Marathi News.

About the Author

KR
Karishma R
करिश्मा भुर्के, एशियानेट या वेबसाइटसाठी कंटेंट रायटर म्हणून कार्यरत. सामना, झी २४ तास, न्यूज १८ लोकमत, महाराष्ट्र टाइम्ससह ७ वर्ष पत्रकारिता क्षेत्रातील अनुभव. राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीयसह, इन्फ्रास्ट्रक्चर, नागरी विकास, सामाजिक, गाव-खेड्यातील विविध विषयांवर लेखनाची आवड. जोशी-बेडेकर कॉलेजमधून बॅचलर ऑफ मास मीडियाची पदवी, तर साठे महाविद्यालयातून मास्टर्स इन जर्नालिजमचं शिक्षण पूर्ण केलं आहे.
जीवनशैली बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Live
SASA
(43.2 ov)97/5
AUSAUS
-
Day 3 - Session 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Health Insurance : कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री आहे? मग पॉलिसी घेताना 'या' चुका टाळा
Recommended image2
Live Bearing Snakes : अंडी नव्हे, या सापांच्या पोटातून थेट पिल्ले जन्म घेतात; नावे माहिती आहेत का?
Recommended image3
Vijayadashami 2026 : 20 की 21 ऑक्टोबर? जाणून घ्या रावण दहन आणि पूजेचा शुभ मुहूर्त
Recommended image4
Overnight Oats For Weight Loss : वजन कमी करण्यासाठी रात्रभर भिजवलेले खा ओट्स, वाचा सोप्या रेसिपी
Recommended image5
Horoscope 20th October 2026 : आज 12 राशींचे नशीब कसे असेल? वाचा राशीभविष्य
Related Stories
Recommended image1
Health Insurance : कुटुंबात हृदयविकाराची हिस्ट्री आहे? मग पॉलिसी घेताना 'या' चुका टाळा
Recommended image2
Empty Stomach Tea : रिकाम्या पोटी चहा पिणं खरंच धोकादायक आहे का? अनेकांना हे सत्य माहित नाही
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved