MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • lifestyle
  • Foliage Plants : फुलझाडे नव्हे तर पानांनी सजवा बाल्कनी, घरी लावण्यासाठी 5 खास रोपं

Foliage Plants : फुलझाडे नव्हे तर पानांनी सजवा बाल्कनी, घरी लावण्यासाठी 5 खास रोपं

Foliage Plants : बाल्कनी सुंदर आणि रंगीबेरंगी बनवण्यासाठी गुलाबी, लाल आणि जांभळ्या पानांची झाडं लावा. कॅलॅडियम, कोलियस, रेड ॲग्लोनेमा आणि पर्पल हार्ट यांसारखी झाडं कमी देखभालीत बाल्कनीला आकर्षक लुक देतात.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Feb 11 2026, 09:57 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
कॅलॅडियम प्लांट
Image Credit : Getty

कॅलॅडियम प्लांट

गुलाबी, हिरवा, पांढरा आणि लाल रंगांच्या कॉम्बिनेशनमुळे कॅलॅडियम प्लांट खूप सुंदर दिसतं. त्याची गुलाबी-हिरवी पानं फुलांसारखीच सुंदर दिसतात. हे रंगीबेरंगी झाड बाल्कनीमध्ये खूप आकर्षक दिसेल. तसेच, हलक्या उन्हात ते चांगलं वाढतं. तुम्ही हे झाड काही काळासाठी इनडोअर प्लांट म्हणून घरातही वापरू शकता. 

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
कोलियस प्लांट
Image Credit : INSTAGRAM

कोलियस प्लांट

जांभळा, गुलाबी, मरून, हिरवा अशा विविध रंगांची पानं असलेले कोलियस प्लांट खूप आकर्षक असतात. तुम्ही बाल्कनीमध्ये अशी झाडं सहज लावू शकता. तुमच्या आवडीचा रंग निवडा आणि बाल्कनी रंगीबेरंगी बनवा. कमी देखभालीचं हे झाड हँगिंग पॉट किंवा स्टँड दोन्हीमध्ये सुंदर दिसतं.

Related Articles

Related image1
Board Exams 2026: मुलांच्या स्टडी रूमसाठी खास गुड लक प्लांट्स; जाणून घ्या अधिक
Related image2
घरात सौंदर्य आणि शुद्ध हवा; लावा ही 7 इनडोअर हँगिंग प्लांट्स
35
रेड ॲग्लोनेमा
Image Credit : INSTAGRAM

रेड ॲग्लोनेमा

लाल आणि गडद हिरव्या रंगाची पानं असलेलं रेड ॲग्लोनेमा असं झाड आहे, ज्याच्या पानांवरून नजर हटत नाही. इनडोअर आणि बाल्कनी दोन्हीसाठी हे एक परफेक्ट झाड आहे आणि कमी उन्हातही चांगलं वाढतं. 

45
पर्पल हार्ट प्लांट
Image Credit : INSTAGRAM

पर्पल हार्ट प्लांट

जर तुम्हाला गडद जांभळ्या रंगाची पानं आवडत असतील, तर तुम्ही पर्पल हार्ट प्लांट लावायला हवं. अशी झाडं बाल्कनीच्या रेलिंगवर किंवा हँगिंग पॉटमध्ये खूप छान दिसतात. उन्हामुळे याचा रंग आणखी गडद होतो. हे झाड तुम्ही कोणत्याही ऋतूत लावू शकता. 

55
अल्टरनॅन्थेरा
Image Credit : INSTAGRAM

अल्टरनॅन्थेरा

अल्टरनॅन्थेराची पानं लाल, गुलाबी आणि जांभळ्या रंगाची असतात. छोट्या कुंड्यांमध्ये सजवण्यासाठी हे झाड उत्तम आहे. या झाडाला ऊन आवडतं, त्यामुळे त्याला ४ ते ५ तास उन्हात नक्की ठेवा. 

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
जीवनशैली बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Electricity Bill Savings : फ्रिजमध्ये करा छोटासा बदल, लाईट बिल थेट 20 टक्क्यांनी होईल कमी
Recommended image2
Korean Stud Earrings : ऑफिस आणि कॅज्युअल लूकसाठी बेस्ट आहेत हे डिझाईन्स
Recommended image3
Lightweight Gold Necklace : कमी वजनाच्या सोन्याच्या ट्रेंडी नेकलेस डिझाईन्स!
Recommended image4
Dhaba Style Dal Tadka : घरच्या घरी बनवा ढाबा स्टाईल क्रिमी डाळ तडका, ही घ्या सोपी रेसिपी
Recommended image5
Jeans Care Tips : रंग न जाता आणि न फाटता जीन्स वर्षानुवर्षे टिकवायचीय? या ट्रिक्स नक्की वापरा
Related Stories
Recommended image1
Board Exams 2026: मुलांच्या स्टडी रूमसाठी खास गुड लक प्लांट्स; जाणून घ्या अधिक
Recommended image2
घरात सौंदर्य आणि शुद्ध हवा; लावा ही 7 इनडोअर हँगिंग प्लांट्स
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved