भाजप खासदार मेधा कुलकर्णी यांनी बारामती मधल्या सभेचा किस्सा सांगितल्यानंतर आता अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंतर त्याचा परिणाम शेअर बाजारावर पडतो. आज संध्याकाळी हे आकडे समोर येतील. त्यामुळे शेअर बाजारात नेमक्या काय घडामोडी घडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या दुसऱ्या प्री वेडींगचा व्हिडीओ व्हायरल झाला असून सोशल मीडियावर तो ट्रेंडिंगमध्ये आहे. या कार्यक्रमाला सर्व सेलिब्रेटींनी हजेरी लावलेली दिसून आली आहे.
भारतीय संघातील क्रिकेटर शुभमन गिलचे नाव आता रिद्धिमासोबत जोडल्याने अधिक चर्चेत आला आहे. याआधी सारा तेंडुलकर आणि सारा अली खानसोबतही शुभमनचे नाव जोडलेय. पण सारा-रिद्धिमी की शुभमनमधील सर्वाधिक कमाई कोण करते हे जाणून घेऊया...
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं मोठा निर्णय घेतला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी या निर्णयाची माहिती दिली आहे.
मला उद्याच्या होणाऱ्या मतमोजणी आणि निकालाबाबत धाकधूक वाटत नाही. उत्सुकता कशाला वाटेल, मी विजयी होणार आहे.
अभिनेता सलमान खान याच्या घरावर गोळीबार करण्यात आला होता, यासाठी लागणारी हत्यार पाकिस्तानमधून आणण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेत दोषी असणाऱ्या ६ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे.
लोकसभा निवडणूक 2024 च्या शेवटच्या टप्प्यासाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, सर्वजण संध्याकाळी 6 वाजण्याची वाट पाहत आहेत. 6 वाजल्यापासून एक्झिट पोल येण्यास सुरुवात होईल. यावरून मोदी सरकार पुन्हा स्थापन होणार की राहुल गांधींचा जयजयकार होणार हे कळेल.
पॅलेस्टाईनचे समर्थन केल्यामुळे नागपुरातील एका पत्रकाराला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. गुन्हा दाखल केल्यानंतर पोलीस आयुक्तांनी सदर व्यक्तीवर लवकरात लवकर कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे.
OTT Release Movie and Web Series : विकेंडला मित्रपरिवारासोबत मनोरंजनाची मजा घ्यायची असल्यास ओटीटी प्लॅटफॉर्मवर काही नवे सिनेमे आणि वेब सीरिज प्रदर्शित झाले आहेत. याचीच लिस्ट पाहूयात...