केस गळण्यामुळे त्रस्त असाल तर ही युक्ती तुमच्यासाठी आहे. केवळ 200 रुपयांत केस दाट दिसण्यासाठी हेअर एक्स्टेंशन क्लिप वापरून सुंदर आणि नैसर्गिक लुक मिळवा. बँग्स हेअर क्लिप विविध रंगांमध्ये उपलब्ध असून केसांना लावणे सोपे आहे.
आचार्य चाणक्यांनी आपल्या नीतिशास्त्रात काही विशिष्ट परिस्थितींचा उल्लेख केला आहे. ज्यात मौन बाळगणे मूर्खपणाचे मानले जाते. अन्यायासमोर, हक्क हिरावले जात असताना, सत्याचे समर्थन करताना, चूक सुधारण्यासाठी आणि समाजाच्या कल्याणासाठी बोलणे आवश्यक आहे.