न मारता किंवा आरडाओरडा न करता, या 7 मार्गांनी मुलांना शिस्त शिकवामुलांना शिस्त लावण्यासाठी स्पष्ट नियम बनवणे, सकारात्मक प्रोत्साहन देणे, त्यांचे वर्तन समजून घेणे, शांत राहणे, पर्याय देणे, शिक्षेऐवजी कामाचे महत्त्व समजावणे आणि स्वतः आदर्श बनणे हे ७ मार्ग आहेत.