हिरवा, पिवळा आणि सोनेरी रंगांच्या तीन खास डिझाइन केलेल्या शवपेट्या उपलब्ध आहेत. या सुंदर सजवलेल्या शवपेट्यांमध्ये इच्छुकांना झोपण्याचा अनुभव घेता येतो.
रेल्वे इतिहासात अशा प्रकारची घटना ही पहिलीच आहे. शताब्दी एक्सप्रेस रेल्वे निघण्याची वेळ झाली होती. तेवढ्यातच एक आश्चर्यकारक घटना घडली. शताब्दी एक्सप्रेस रेल्वेचा पूर्ण बोगी गायब झाल्याची एक दुर्मिळ घटना घडली आहे.
पुढील निवडणुकीपूर्वी अमेरिकेत परत येण्याच्या पद्धतीने क्रूझ शिप ट्रिपची योजना आखण्यात आली आहे.
बियरचे काही आरोग्यदायी फायदे असले तरी, ते मर्यादित प्रमाणात सेवन करावे. अतिसेवन गंभीर आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू शकते.
१७ नोव्हेंबर रविवारी द्विपुष्कर योग, शिवयोगासह अनेक शुभ योग जुळून येत आहेत. यामुळे सिंह, धनु, कुंभसह ५ राशींना शुभ फल मिळणार आहे.
अनेक वापरकर्ते मस्क यांच्या दाव्याला समर्थन देत आहेत.
दोघांमध्ये तू तू मैं मैं झाली. महिलेने चालकाशी वाद घातला, शिवीगाळ केली आणि मारहाण करण्याचा प्रयत्न केला.
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानी यांचे वडील, निवृत्त पोलिस अधिकारी, यांना २५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे.
कर्नाटकच्या एका जोडप्यामध्ये पत्नीने पतीच्या अंडरवियरवर तिचा फोटो छापल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठालला आहे. या प्रकारच्या भेटवस्तू सध्या ट्रेंडिंग आहेत.