जया किशोरी यांचे किती झाले आहे शिक्षण, ऐकून तुम्ही व्हाल हैराण
- FB
- TW
- Linkdin
जया किशोरी कोण आहे?
जया किशोरी या कथावाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर म्हणून प्रसिद्ध आहेत. केवळ वयाच्या सत्ताविसाव्या वर्षी त्यांना जगभरात ओळख प्राप्त झाली आहे.
कथा वाचक पण आहेत
जया किशोरी या कथा वाचक आणि मोटिव्हेशनल स्पीकर आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या करोडो फोल्लोवर्स आहेत.
राजस्थान आहे मूळ ठिकाण
जया किशोरी या राजस्थान येथील राहणाऱ्या आहेत. त्यांचा जन्म 13 एप्रिल 1995 राजस्थानमधील सुजानगढ येथे झाला.
जया किशोरी यांचे खरे नाव
जया किशोरी यांचे खरे नाव जया शर्मा आहे. त्या नावानंतर किशोरी यासाठी लावतात कारण त्यांना किशोरी पदवी देण्यात आली आहे.
जया किशोरी यांचे शिक्षण
जया किशोरी यांचे कितवीपर्यंत शिक्षण पूर्ण झाले याची माहिती तुम्हाला असायला हवी. त्यांनी सुरुवातीचे शिक्षण शिक्षायातन कॉलेज, कोलकत्ता येथून पूर्ण केले.
जया किशोरी यांचे शिक्षण
जया किशोरी यांनी त्यांचे पुढील शिक्षण कोलकत्ताच्या महादेव बिर्ला विश्व अकादमी येथून झाले आहे.
बीकॉम पास आहेत जया किशोरी
शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर जया किशोरी यांनी पदवीचे शिक्षण पूर्ण केले. त्यांनी दूरस्थ पद्धतीने बीकॉमचे शिक्षण पूर्ण केले.
श्रीमद भागवत गीता पाठ
जया किशोरी यांनी बारावीचे शिक्षण चालू असताना भगवद्गीतेचे पाठांतर पूर्ण केले आहे.