मरिना बे सिंगापूर येथे एक थक्क करणारी घटना घडली आहे. एका विजेत्याला ४ दशलक्ष डॉलरचे बक्षीस मिळाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीने मरीना बे सिंगापूर कॅसिनोमध्ये $4 दशलक्ष जिंकले.  

मरिना बे सिंगापूर येथे एक थक्क करणारी घटना घडली आहे. एका विजेत्याला ४ दशलक्ष डॉलरचे बक्षीस मिळाल्यानंतर त्याचा मृत्यू झाला आहे. एका व्यक्तीने मरीना बे सिंगापूर कॅसिनोमध्ये $4 दशलक्ष जिंकले परंतु उत्साहामुळे त्याला हृदयविकाराचा झटका आला आणि त्याचा मृत्यू झाला.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
Scroll to load tweet…

यावेळी येथे उपस्थित असणाऱ्या माणसांनी सांगितले की संबंधित व्यक्ती हा विजयाने पूर्णपणे भारावून गेला होता. त्यामुळे त्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. अशा उत्साही क्षणी या व्यक्तीचा मृत्यू झाल्यामुळे सगळीकडे दुःखाचे वातावरण तयार झाले आहे. यावेळी येथे वैद्यकीय सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या पण त्यांना वाचवण्यात कोणालाही यश आले नाही.