सार

लैंगिक सुखासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही थायलंडमध्ये एका युवकाच्या बाबतीत असेच एक उदाहरण समोर आले आहे. त्याने लैंगिक सुखासाठी लिंगामध्ये अकरा अंगठा बसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

लैंगिक सुखासाठी लोक काय करतील याचा भरवसा नाही थायलंडमध्ये एका युवकाच्या बाबतीत असेच एक उदाहरण समोर आले आहे. त्याने लैंगिक सुखासाठी लिंगामध्ये अकरा अंगठा बसवण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे त्या युवकाचे लिंग सुजले असून त्याला दुखापत झाल्याची माहिती समजली आहे. त्यामुळे डॉक्टरांना त्या अंगठ्या काढण्यासाठी परिश्रम करावे लागले. 

रुग्णावर हॉस्पिटलमध्ये आल्यानंतर ऑपरेशन करण्यात आले. ते ऑपरेशन यशस्वी झाल्यानंतर रुग्णाला काही काळ रुग्णालयातच ठेवण्यात येणार आहे. आपल्याला माहित नसेल तर जगभरात बऱ्याच ठिकाणी लैंगिक सुखासाठी अंगठीचा वापर केला जातो. पण या तरुणाने याचा वापर केल्यामुळे त्याला रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. 

ही अंगठी त्याने सुरुवातीला घातल्यावर त्याला त्रास झाला नाही पण नंतर त्याला वेदना व्हायला लागल्या. त्यानंतर तो हॉस्पिटलमध्ये दाखल झाला. त्यानंतर डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार केल्यानंतर त्याची तब्येत व्यवस्थित असल्याची माहिती मिळाली आहे. या सर्व लैंगिक सुखासाठीच्या गोष्टी करण्याआधी त्याचे दुष्परिणाम काय आहेत, याची माहिती सामान्यपणे घ्यायला हवी. 
आणखी वाचा - 
Bharat Jodo Yatra : मुंबईत राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेची होणार सांगता, महाविकास आघाडीचे नेते राहणार उपस्थित
Loksabha Election 2024 : लोकसभा उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्शवभूमीबद्दल माहिती घ्या जाणून, निवडणूक आयोगाने ॲप केले लाँच