जून महिन्यापासून सक्रिय झालेले एल निनो वादळ आता अधिक तीव्र होणार आहे. प्रशांत महासागरातील तापमान वाढत असून, हे १९५० नंतरचे सर्वात मोठे वादळ ठरण्याची शक्यता आहे. यामुळे जागतिक हवामान बदलांसह पावसाला उशीर होत आहे.
जून महिन्यापासून एल निनो हे वादळ सक्रिय झाल्याचं दिसून आलं. ते आता सक्रिय झाल्याचं दिसून आलं आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये याच प्रमाण वाढणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. जागतिक हवामानातील बदल आता अधिक सक्रिय होणार असल्याचं दिसून येत आहे. तापमान आता दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे.
प्रशांत महासागरातील तापमान वाढलं
प्रशांत महासागरातील तापमान दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. आताच एल निनो वादळ हे १९५० नंतरच सर्वात मोठं वादळ ठरणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या अंदाजानुसार आता तापमान नोव्हेंबरपर्यंत वाढतच राहणार आहे. फेब्रुवारी २०२७ पर्यंत या एल निनो वादळाची तीव्रता मोठ्या प्रमाणावर वाढू शकते. त्यानंतर त्याचा प्रभाव हा जवळपास २०२७च्या मे महिन्यापर्यंत राहण्याची शक्यता आहे.
महासागराचे तापमान वाढतंय
महासागराचे तापमान हे दिवसेंदिवस वाढतच चालल्याचं दिसून येत आहे. जागतिक पातळीवर तापमान वाढत चाललं आहे. १९०० या वर्षानंतरचा सर्वात कडक जून महिना ठरल्याचं यावेळच्या तापमानात लक्षात आलं. एल निनोमुळं पावसाला उशीर होत असल्याचं सांगण्यात आलं आहे. आता पाऊस कधी होणार या आशेनं शेतकरी आभाळाकडं डोळे लावून बसला आहे.


