अदानीपासून ते बिर्लापर्यंत, अब्जाधीश उद्योगपती काय जेवण करतात?राजस्थान ग्लोबल इन्व्हेस्टर समिट २०२४ मध्ये ५००० हून अधिक उद्योगपती आणि मंत्री उपस्थित आहेत. अदानी ते बिर्ला यांसारख्या दिग्गज उद्योगपतींसाठी कांदा-लसूणविरहित शाकाहारी मेजवानीची व्यवस्था करण्यात आली आहे.