पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी पीएम सूरज नॅशनल पोर्टल लाँच केले. दलित, मागास आणि वंचित समाजाच्या कल्याणाशी संबंधित कार्यक्रमाला त्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले.
भाजपने दुसऱ्या टप्यातील लोकसभा उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातून काही नावे जाहीर केली आहेत.
2024 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी ओडिसामध्ये भाजप आणि बीजेडी यांच्यात युती करण्याबाबत चर्चा सुरू आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या संदर्भात लवकरच मोठी माहिती समोर येणार आहे.
जर तुम्हाला तुमचे आधार कार्ड बनवून 10 वर्षांहून अधिक काळ लोटला असेल. मात्र त्यानंतर तुम्ही आधार कार्ड अपडेट केले नसेल त्यामुळे ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयुक्त आहे.
उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पक्षात येण्याचे आवाहन केले होते पण नितीन गडकरी यांनी उद्धव ठाकरेंना करारी भाषेत प्रत्युत्तर दिले आहे.
SBI ने सर्वोच्च न्यायालयात निवडणूक रोख्यांशी संबंधित अनुपालन प्रतिज्ञापत्र दाखल केले, त्यानुसार 2019 ते 2024 पर्यंत 22,217 निवडणूक रोखे खरेदी करण्यात आले आणि 22,030 रिडीम करण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आगामी लोकसभा निवडणुकीआधी गेल्या काही दिवसांपासून हजारो-लाखो कोट्यावधी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करत आहेत.
एनआयने रामेश्वरम कॅफे येथे झालेल्या स्फोटातील संशयित व्यक्तीला अटक केली आहे.
कुत्रे चावण्याची प्रकरणे सातत्याने वाढत चालली आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वी कुत्रे चावण्याची प्रकरणे ऐकल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होते. अशातच चंदीगडमध्ये सात प्रजातींच्या कुत्र्यांवर बंदी घालण्यात आली आहे.
सॅटेलाईट तज्ज्ञ आर शीना राणी यांनी डीआरडीओ टीमचे नेतृत्व केले असून भारताच्या अग्नी 5 या सॅटेलाईटच्या पहिल्या चाचणी विभागाच्या वेळेस त्यांचा सहभाग होता.