भारतीय अर्थव्यवस्थेचे येणाऱ्या काही वर्षांमध्ये जगातील एकूण जीडीपीमधील योगदान वाढणार आहे. अशातच चीनचे जीडीपीमधील योगदान कमी होण्याची शक्यता आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने आतापर्यंत 267 जागांसाठी उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तिसरी यादी मंगळवारी (19 मार्च) जारी केली जाणार आहे.
लोकसभा निवडणुकीआधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे दिल्लीत दाखल झाले आहेत. अशातच भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राज ठाकरे सहभागी होऊ शकतात अशा चर्चांना आता वेग आला आहे.
रणदीप हुड्डा हे वीर सावरकर यांच्या चित्रपटात काम करणार आहेत. त्याने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली असून त्यामध्ये त्याच्या बॉडीत झालेला बदल स्पष्टपणे दिसून येत आहे.
संपूर्ण भारतात लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. NDA आघाडीमधील भाजप आणि नितीश कुमार यांच्या जागांचे वाटप झाले आहे.
आपण नोकरी करत असाल तर आपल्या खात्यातून पीएफ कट केला जातो, हे तुम्हाला माहित असेल. आपल्या खात्यात पीएफमधून पैसे कट केल्यानंतर कंपनी तेवढे पैसे आपल्या खात्यावर जमा करत असते.
निवडणूक आयोगाने सहा राज्यांच्या गृह सचिवांची बदली केली आहे. यावेळी हे अधिकारी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन काम करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
लोकसभा निवडणुकीआधी ईडीकडून काँग्रेसमधील एका दिग्गज नेत्याची चौकशी केली जाणार आहे. खरंतर, ईडीकडून 20 हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी चौकशी केली जाणार आहे.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सरकारचा एक नवीन घोटाळा समोर आला आहे. दिल्ली जल बोर्डाचा हा घोटाळा असून यामधून आलेल्या पैशांमधून आम आदमी पक्षाला निधी देण्यात आल्याचा संशय व्यक्त होत आहे.
तेलंगणाच्या राज्यपालांनी राजीनामा दिला असून त्या लोकसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. सुश्री सुंदरराजन या पॉंडिचेरी येथून लोकसभा निवडणूक लढवू शकतात.