Safest Cities For Women In India: भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहरं कोणती आहेत, हे तुम्हाला माहीत आहे का? नॅशनल ॲन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन्स सेफ्टी 2025 नुसार, महिलांसाठी सुरक्षित असलेल्या 7 शहरांबद्दल जाणून घेऊया.
आंध्र प्रदेशातील तिरुपती मंदिराला बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. या ईमेलमध्ये आयएसआय आणि एलटीटीईच्या दहशतवाद्यांचा सहभाग असल्याचा आरोप आहे. मंदिर आणि आसपासच्या परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली असून, तपास यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत.
Ladakh Violence : लडाखचे कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या पत्नी डॉ. गीतांजली जे. आंगमो यांनी पतीच्या अटकेनंतर त्यांच्या तात्काळ सुटकेसाठी शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली.
PM Kisan 21st Installment : शेतकरी पीएम किसानच्या 21व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. पुरामुळे हिमाचल, पंजाब, उत्तराखंडमधील शेतकऱ्यांना आधीच पैसे मिळाले आहेत. उर्वरित शेतकऱ्यांनाही लवकरच चांगली बातमी मिळेल. या 5 चुका टाळा, अन्यथा पैसे मिळणार नाहीत.
Sonam Wangchuk Arrest लेहला राज्याचा दर्जा आणि लडाखसाठी घटनात्मक संरक्षणाची मागणी करणाऱ्या आंदोलकांवर झालेल्या कारवाईनंतर सोनम वांगचुक यांना अटक करण्यात आली. वांगचुक यांनी अशांतता पसरवल्याचा आरोप सरकारी अधिकाऱ्यांनी केला आहे.
Government Employee DA Hike : सणासुदीच्या तोंडावर केंद्रीय कर्मचाऱ्यांना आनंदाची बातमी मिळाली आहे. त्यांच्या डीएत वाढ करण्यात आली आहे. केंद्रीय मंत्रिमंडळाने याचा निर्णय घेतला आहे.
Bride Robbery : राजस्थानातील किशनगढ येथे एका लग्नाची आनंदी सुरुवात एका भयानक स्वप्नात बदलली. आग्रा येथून आलेली नवरी लग्नाच्या पहिल्याच रात्री घरातून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम घेऊन पळून गेली. वाचा नेमके काय घडले.
LPG Gas Cylinder: १ ऑक्टोबरपासून १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी गॅस सिलिंडरच्या दरात वाढ झाली आहे. दिल्ली, मुंबई आणि चेन्नईसारख्या शहरांमध्ये किंमती वाढल्या आहेत, मात्र १४ किलोच्या घरगुती गॅस सिलिंडरच्या दरात कोणताही बदल झालेला नाही.
Naxalism : नक्षलवादाचा अंत करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकार पावले उचलत आहे. पुढील वर्षापर्यंत नक्षलवाद संपवू, असे केंद्र सरकारचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर, नक्षलवादाबद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया.
Sridhar Vembu : 'मेक इन इंडिया'चा नारा सध्या खूप ऐकू येतोय. हे फक्त वस्तूंच्या निर्मितीपुरतं मर्यादित न राहता सॉफ्टवेअर क्षेत्रातही पसरत आहे. यामध्ये झोहो (Zoho) आघाडीवर आहे. या कंपनीच्या सीईओंबद्दल काही खास गोष्टी जाणून घेऊया.
India