पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी (7 फेब्रुवारी) राज्यसभेमध्ये राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावास उत्तर दिले. पंतप्रधान मोदी आपल्या भाषणामध्ये नेमके काय म्हणाले? वाचा सविस्तर…
संसदेत अर्थसंकल्पाचे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यसभेत राष्ट्रपतींनी दोन्ही सभागृहाला संबोधित केलेल्या बैठकीवर आपले उत्तर देत आहेत.
New Delhi News : दिल्लीतील दक्षिण भागामध्ये एका महिलेवर तिच्याच मित्राने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. इतकेच नव्हे तर या नराधमाने आठवडाभर तिचा छळ देखील केला.
कर्नाटकातील रायचूर जिल्ह्यातील कृष्णा नदीत भगवान विष्णूंची प्राचीन मूर्तींसह शिवलिंग सापडले आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, भगवान विष्णूंची मूर्ती अयोध्येतील रामललांच्या मूर्तीसारखीच दिसत असल्याचे बोलले जात आहे.
सार्वजनिक परीक्षांमध्ये होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी मंगळवारी सार्वजनिक परीक्षा विधेयक, 2024 लोकसभेत पारित झाले आहे. यानुसार, परीक्षेवेळी होणारे गैरप्रकारासंबंधित कठोर कारवाई केली जाणार आहे.
MP Harda Factory Blast : मध्य प्रदेशातील हरदा येथे मंगळवारी (6 फेब्रुवारी) फटाक्यांच्या कारखान्यामध्ये भीषण स्फोट झाला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे.
पाडूर आणि विशाखापट्टणम येथील रिकाम्या जागा भाड्याने देण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आणि ISPRL लवकरच त्यासाठी निविदा मागवणार आहे, असे जैन यांनी गोव्यातील इंडिया एनर्जी वीकच्या निमित्ताने पत्रकारांना सांगितले.
सोशल मीडियावर भाजपने नरेंद्र मोदींच्या दहा वर्षांच्या कार्यकाळाला ‘मोदी की गॅरंटी’ असे म्हणत सपने नहीं हकीकत बुनते हैं’ ही प्रचारमोहीम सुरू केली आहे.
मध्य प्रदेशातील हरदा शहरातील एका फटाक्यांच्या कारखान्याला भीषण आग लागल्यामुळे फटाके उत्पादन युनिट शक्तिशाली स्फोटाने हादरले. या दुर्दैवी अपघातात 12 लोक ठार झाले आणि कारखान्यात उपस्थित 200 हून अधिक लोक जखमी झाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी गोव्या दौऱ्यावर आले होते. गोव्यात पंतप्रधानांनी गोव्यात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 1130 कोटी रुपयांहून अधिक योजनांचा शुभारंभ आणि पायाभरणी केली.