पतीकडे संपत्ती आहे म्हणून तुमच्या मनाप्रमाणे भरणपोषण मागता येत नाही. त्यासाठीही एक नियम आहे. श्रीमंत व्यक्तीच्या दुसऱ्या घटस्फोटाच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.
प्रसिद्ध अभिनेते रवी किशन यांची २१ वर्षीय कन्या इशिता शुक्ला अग्निवीर योजनेअंतर्गत सैन्यात दाखल झाल्या आहेत. बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांच्यासह अनेकांनी इशिताच्या कामगिरीचे कौतुक केले आहे.
प्रेमविवाहानंतर १२ वर्षांनी पत्नीला नवीन प्रेम; पतीनेच दुसरे लग्न लावून दिले. त्यांचा पहिला विवाहही प्रेमविवाह होता. १२ वर्षांच्या वैवाहिक जीवनात त्यांना तीन मुले झाली. दरम्यान, पत्नीला दुसऱ्या पुरुषाशी प्रेम झाले.
लोकसभेत काँग्रेस आणि भाजप नेत्यांमध्ये झालेल्या चकमकीनंतर, राहुल गांधी यांनी घातलेल्या शूची किंमत सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे. काही जणांनी शूची किंमत ३ लाख रुपये असल्याचे म्हटले आहे.
१० वर्षीय आध्यात्मिक प्रवचक अभिनव अरोरा यांनी त्यांना ट्रोल करणाऱ्या युट्युबरविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे.
राममंदिर हे हिंदूंच्या श्रद्धेचा विषय आहे. राममंदिर बांधले जावे अशी हिंदूंची श्रद्धा होती. आता ते बांधल्याने कोणीही हिंदू नेता होत नाही, असे आरएसएस प्रमुख मोहन भागवत म्हणाले.
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे सल्लागार महफुज आलम यांनी पश्चिम बंगाल, आसाम आणि त्रिपुरा ही बांगलादेशचा भाग असल्याचे विधान करून वाद निर्माण केला आहे. भारताने यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.
बटालिक पर्वतरांगांमध्ये भेस बदलून बंकर बांधणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांना ताशी नंग्याल यांनी पाहिले होते.