औरंगाबाद येथे शिक्षकाने विद्यार्थ्याला मारहाण केली आहे. तो शिक्षक मारहाण करूनच थांबला नाही तर नंतर त्याने विद्यार्थ्यांच्या तोंडावर थुंकी केली.
तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त भाजपकडून स्टॅलिन यांना शुभेच्छा देत त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या काम करण्याच्या पद्धतीचे नेटिझन्सकडून कौतुक करण्यात आले आहे.
महाविकास आघाडीचे जागावाटप पूर्ण झाले असून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाला 21 जागा मिळणार आहेत. आता यामधून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांनी पण जागावाटप करून घेतलं आहे.
Rameshwaram Cafe : बेंगळुरूच्या कुंडलहल्ली येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या गूढ स्फोटाने बंगळुरू हादरले आहे. सविस्तर अपडेट लवकरच
डिसेंबर 2019 मध्ये संसदेत मंजूर झालेला नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आलेला नाही. कायद्याला मंजूरी मिळाल्यानंतर देशभरात आंदोलने सुरू झाली होती.
20 कोटी तरुण नवीन मनातदारांसाठी निवडणूक आयोगाने मोहीम चालू केली आहे. या मोहिमेमुळे तरुणांमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्याचा निवडणूक आयोगाचा हेतू आहे.
हरियाणा येथे एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करत तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात पीडित मुलीच्या वडिलांनी पोलिसात ती बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी रात्री भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीदरम्यान आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षातील उमेदवारांच्या नावावर चर्चा करण्यात आली.
एनडीए सरकारने 10 वर्षांमध्ये अन्नधान्याची खरेदी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. सरकारी खरेदी 761.40 वरून 1062.69 लाख मेट्रिक टनांपर्यंत वाढली आहे.