बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याची घोषणा मोदी सरकारकडून करण्यात आली आहे. कर्पूरी ठाकूर यांच्या 100व्या जयंतीआधी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार दिला जाणार असल्याचे जाहीर करण्यात आले.
Ram Mandir Ayodhya: राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे लालकृष्ण अडवाणी राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये सहभागी होऊ शकले नाहीत. पण पत्राच्या माध्यमातून त्यांनी मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. जाणून घेऊया त्यांनी पत्रामध्ये लिहिलेल्या खास गोष्टी…
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पार पडला. यावेळी रामललांची विधिवत पूजा करण्यात आली. अशातच रामललांना गुजरातमधील एका व्यापाऱ्याने 11 कोटी रूपयांचा मुकूट दिल्याचे समोर आले आहे.
Lok Sabha Elections 2024 : लोकसभा निवडणुकीच्या तारखांबाबत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी नेमके काय सांगितले? वाचा सविस्तर..
मिझोराममधील लेंगपुई विमानतळाच्या धावपट्टीवरुन मान्यमार सैन्याच्या मालवाहू विमानाचा अपघात झाल्याची दुर्घटना घडली आहे. विमानातून पालयटसह 14 जण प्रवास करत होते.
अयोध्येतील राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेचा सोहळा नुकताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडला. या सोहळ्यातील खास क्षणांचा व्हिडीओ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेअर केला आहे.
राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्याचे युट्युबवर लाइव्ह प्रक्षेपण करण्यात आले होते. या सोहळ्याचे लाइव्ह प्रक्षेपण युट्युवर सर्वाधिक पाहिला गेल्याचा रेकॉर्ड ब्रेक झाला आहे.
Ayodhya Ram Mandir : अयोध्येतील श्री राम मंदिराचे दरवाजे सर्वसामान्य नागरिकांसाठी खुले करण्यात आले आहेत. रामलला यांच्या दर्शनासाठी भाविकांची अलोट गर्दी येथे पाहायला मिळत आहे.
Ram Temple Inauguration Photos : श्री राम मंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचे हे खास फोटो पाहिले का?
Ram Mandir Ayodhya : श्री राम मंदिरामध्ये रामलला यांच्या मूर्तीचा प्राणप्रतिष्ठा सोहळा शुभ मुहूर्तावर पार पडला. पाहा फोटो…