Sivakasi Firecracker : उत्तर भारतातील राज्यांची मागणी पूर्ण करण्यासाठी पाऊस थांबल्यावर उत्पादन पुन्हा सुरू होईल. यावर्षी राज्यात सुमारे १५,००० किरकोळ दुकानांना फटाके विकण्याचा परवाना मिळाला होता. तरीही सुमारे ७ हजार कोटींची उलाढाल नोंदवण्यात आली आहे.