गगनयान मोहिमेतील 4 अंतराळवीरांनी राकेश शर्मा यांनी रशियातील प्रशिक्षण केंद्रात ट्रेनिंग घेतले आहे. त्यांची नावे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केरळमध्ये 400 पेक्षा जास्त जागा जिंकण्याचे आश्वासन दिले. त्यांनी केरळमध्ये केंद्र सरकारने विकास केल्याचे सांगितले.
पेटीएमच्या अडचणी सातत्याने वाढत चालल्या आहेत. याआधी आरबीआयने पेटीएम पेमेंट्सवर हल्लाबोल केल्यानंतर बोर्डाच्या मेंबर्सने कंपनीला रामराम केला. अशातच इंदूरमधील कंपनीच्या फिल्ड मॅनेजरने आत्महत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.
रेल्वे भरती मंडळाने कोणत्याही पदांसाठी भरती प्रक्रिया चालू केली नसल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे चुकीच्या माहितीपासून लांब राहावे असे सांगण्यात आले आहे.
योग गुरु रामदेव बाबा यांच्या मालकी हक्क असणाऱ्या पतंजली आयुर्वेदाच्या दिशाभूल आणि खोट्या जाहिरातींबद्दल सुप्रीम कोर्टाने सुनावणी केली. या सुनावणीवेळी कोर्टाने सरकारला चांगलेच फटकारले आहे.
अरविंद केजरीवाल यांनी सर्वोच्च न्यायालयात माफी मागितली आहे. ध्रुव राठीने तयार केलेल्या व्हिडीओसंदर्भात त्यांनी माफी मागितली आहे.
सिद्धू मूसेवालाची आई गरोदर असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे तीन ते चार महिन्यांपासून त्या घराबाहेर पडल्या नसल्याचे सांगण्यात येते.
इस्रोच्या गगनयान मोहीमेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून अंतराळवीरांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. याशिवाय पंतप्रधानांनी कार्यक्रमाला संबोधित करत अंतराळवीरांचे कौतुक केले आहे.
दिल्लीमध्ये एका रुग्णाच्या पोटातून 39 नाणी आणि 37 चुंबक बाहेर काढण्यात आले आहेत. आपण यामागील कारण जाणून घेतल्यास थक्क होऊन जाल,.
Amazon Pay : Amazon Pay ला पेमेंट एग्रीगेटर म्हणून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने मान्यता दिली आहे. त्यामुळे या कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे.