राजकुमार राव आणि जान्हवी कपूर या दोघांचा मिस्टर अँड मिसेस माही या चित्रपटानिमित्त सन अँड सनमध्ये कार्यक्रम पार पडला आहे.
शेअर मार्केटमध्ये कोणत्या शेअर्समध्ये गुंतवणूक करावी, याबद्दलची माहिती देण्यात आली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तेलंगणा येथील सभेतील कृतीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. त्यांनी दिव्यांग महिलांना पुढे बसायला जागा देऊन त्यांचा सन्मान केला.
UPSC 2023 प्रिलिम्सची Answer Key जाहीर करण्यात आली आहे. ही परीक्षा 28 मे 2023 रोजी घेण्यात आली होती.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे तिहार तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सर्वात आधी पक्षासाठी प्रचार करणार आहेत.
BJP Leader and Entertainment : भाजपा खासदार आणि भोजपुरी सिनेमातील अभिनेता रवि किशन यांनी 10 मे रोजी उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी गोरखनाथ मंदिर पूजा करत आशीर्वाद घेतले. पण रवि किशनबद्दलच्या न ऐकलेल्या काही गोष्टी जाणून घेऊया...
उत्तर प्रदेशातील कानपूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेमात फसवणूक झाल्याने एका व्यक्तीने हॉटेलच्या खोलीत भूल देण्याचे 40 इंजेक्शन देऊन आत्महत्या केली.
अरिवद केजरीवाल यांना जामीन मिळणार असून ते लवकरच तिहार तुरुंगातून बाहेर येणार आहेत.
नंदूरबारमध्ये महायुतीच्या उमेदवार हिना गावीत यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज सभा पार पडली. या सभेत नरेंद्र मोदी यांनी मोठं विधान केलं. थेट शरद पवारांनाच एनडीएमध्ये येण्याची मोठी ऑफर मोदींनी दिली आहे.
आईला मदर्स डेच्या दिवशी उपयोगी येतील अशा गोष्टी गिफ्ट करा.