२०२४ मधील दुःखद निरोप, या प्रसिद्ध भारतीय व्यक्तींचे झाले निधन!२०२४ मध्ये अनेक प्रसिद्ध व्यक्तींचे निधन झाले. यामध्ये कला, राजकारण, उद्योग आणि खेळ या क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश आहे. इम्तियाज कुरेशी ते मनमोहन सिंग पर्यंत, या यादीत अनेक दिग्गजांचा समावेश आहे.