पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभा निवडणुकीपूर्वी कामांच्या पायाभरणीचा धडाका लावला आहे. बंगालमध्येही सरकारकडून काम केले जात असल्याचं दिसून आलं.
काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे लोकसभा निवडणूक लढवणार नाहीत, अशी माहिती सूत्रांकडून समजली आहे.
हरियाणा येथून एक मोठी बातमी समोर आली आहे. मनोहर लाल खट्टर यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. खट्टर यांनी आपला राजीनामा राज्यपालांकडे सोपविला आहे.
CAA कायदयाच्या अंमलबजावणीला सुरुवात झाली असून वेबसाइटवरून नागरिक भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी प्रयत्न करू शकतात.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहर खट्टर यांच्यासोबत संपूर्ण मंत्रिमंडळ राजीनामा देणार आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू केल्याने राजकरण तापले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंगळवारी 10 वंदे भारत एक्सप्रेसचे वर्च्युअली उद्घाटन करण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांना आता फार मोठा दिलासा मिळाला आहे.
महाराष्ट्र ग्रीन हायड्रोजनच्या वापरास मान्यता दिली आहे. अशा प्रकारे मान्यता देणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.
फ्लॉवर मंच्युरिअन असो किंवा कॉटन कँडी, प्रत्येकालाच खायला आवडतेय. पण या फूडवर देशातील काही सरकारने बंदी घातली आहे. यामागील कारण म्हणजे पदार्थ तयार करण्यासाठी वापरले जाणारे आर्टिफिशिअल कलर आहे.
देशभरात नागरिकत्व सुधारणा कायदा लागू करण्यात आला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीआधी केंद्र सरकारने नागरिकत्व सुधारणा कायद्यासंदर्भातील अधिसूचना जारी केली आहे.