पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहारमधील गुरुद्वारा येथे लंगर सेवा दिली असून त्यांचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकांच्या मतदानाला सुरुवात झाली असून उत्साहात मतदार मतदान करताना दिसत आहेत.
देशात आज चौथ्या टप्यातील लोकसभा निवडणुकांसाठी मतदान होणार असून आपण त्याबद्दलची माहिती जाणून घेणार आहोत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाहून पटण्यातील लोक खुश झाले असून येथील लोकांमध्ये उत्साह संचारला आहे.
देशातील 96 लोकसभा जागांवर मतदान होत असून यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल आणि उत्तर प्रदेश या राज्याचा समावेश आहे.
दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता काही दिवसांनी दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बुरारी हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटलला ही धमकी देण्यात आली आहे.
पंचायत ही वेबसिरीज लवकरच येणार असून प्रेक्षक तीच मोठ्या उत्साहाने वाट पाहत आहेत.
तुरुंगातून सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
काँग्रेसचे जेष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी परत एका वादाला तोंड फोडले आहे. आम्हाला पैसे दिल्यास आम्ही अदानी आणि अंबानी यांच्यावर टीका करणे थांबवू असे त्यांनी या व्हिडिओमध्ये म्हटले आहे. अधीररंजन चौधरी यांच्या
आपण एफडी करून चांगला परतावा मिळवू शकता. यासाठी कोणत्या बँकेत एफडी करायला हवी हे माहित करून घ्यायला हवे.