NASHIK Lok Sabha Election Result 2024: नाशिक लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांनी दणदणीत विजय मिळविला आहे. त्यांनी महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांचा दारूण पराभव केला आहे.
Latur Lok Sabha Election Results 2024: 2024 च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शिवाजी काळगे यांनी विजय मिळविला आहे. त्यांनी भाजपचे उमेदवार सुधाकर तुकाराम श्रृंगारे (Sudhakar Tukaram Shrangare) यांना पराभूत केले.
BULDHANA Lok Sabha Election Result 2024: Buldhana लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असणार याची प्रतिक्षा आता संपली आहे. SHS चे उमेदवार Jadhav Prataprao Ganpatraoयांनी विजय मिळवला आहे.
HATKANANGALE Lok Sabha Election Result 2024: राज्यातील सर्वाधिक मतदान झालेल्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या हातकणंगलेत सत्यजीत पाटील, धैर्यशील माने आणि राजू शेट्टी अशी तिरंगी लढत पाहायला मिळाली.
SATARA Lok Sabha Election Result 2024: Satara लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असणार याची प्रतिक्षा आता संपली आहे. BJP चे उमेदवार Udayanraje Bhonsleयांनी विजय मिळवला आहे.
CHANDRAPUR Lok Sabha Election Result 2024: गेल्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत यावेळी मतदानात जवळपास 3 टक्क्यांनी वाढ झाली होती.
४ जून रोजी सात टप्यांमध्ये घेण्यात आलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. यासंदर्भात निवडणूक आयोगाने तयारी कशी केली आहे आणि मत मोजणी कशी केली जाते यासंदर्भातील माहिती दिली आहे.
४ जूनला लोकसभा निवडणुकीची मतमोजणी असताना निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेतली आहे. या पत्रकार परिषदेमध्ये महिलांनी यावर्षी सर्वात जास्त मतदान केल्याची माहिती राजीव कुमार यांनी दिली आहे.
अमूल डेअरीनंतर आता दुसऱ्या एका दुधाच्या ब्रॅण्डने त्यांच्या भावात वाढ केली आहे. मदर डेअरीने त्यांच्या दुधाच्या दारात दोन रुपयांनी वाढ केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे ग्राहकांना दूध घेणे आता महागणार आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना आमदार रवींद्र धंगेकर यांनी एक ट्विट करून आवाहन केले आहे. संबंधित ट्विटमध्ये एका पोलीस अधिकाऱ्याचे सामान्य पुणेकर पाय दाबून देत असल्याचे दिसून आले आहे.