आपण विना तेलाची पुरी बनवू शकता, नाही बसत ना विश्वास पण हे खरे आहे. आपल्या किचन मध्ये एक मशीन असले तर आपण पुरी बनवू शकाल.
मनसे नेते राज ठाकरे यांनी महायुतीला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ते महायुतीच्या प्रचारात सक्रिय होताना दिसून येणार आहेत. राज यांनी पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली आहे.
सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे गणित बदलताना दिसत आहे. भाजपचे नेते धैर्यशील मोहिते हे शरद पवार गटात प्रवेश करणार असून ते सोलापूर येथून लोकसभेला उभे राहणार असल्याचे चित्र आहे.
बोर्नव्हिटा हे हेल्थड्रींक नसल्याचा वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाने 10 एप्रिल रोजी सर्व ई कॉमर्स कंपन्यांना सांगितले आहे. हेल्थड्रींक या विभागातून बोर्नव्हिटाला काढून टाकण्याचे आदेशच देण्यात आले आहेत.
महिन्याच्या सुरुवातीला इस्रायली हल्याचा बदल घेण्यासाठी दमास्कसमधील इराणच्या दूतावासावर बदल घेण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मध्यपूर्वेतील तणाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे.
Australia Sydney Stabbing :ऑस्ट्रेलियातील सिडनी येथे एका व्यक्तीने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या चाकूच्या हल्यात अनेकजण जखमी झाल्याची माहिती समजली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काँग्रेस लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात पूर्ण दमाने उतरल्याचे सध्या परिस्थितीवरून दिसत आहे. विदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या सभा होणार असल्याची माहिती समजली आहे. राहुल गांधी शनिवारी विदर्भात सभा आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी बाडमेर सभेवेळी एका ग्रामीण महिलेची जोरदार चर्चा झाली. या महिलेने डोक्यापासून ते पायापर्यंत सोन्याचे दागिने घातले होते. नक्की महिला आहे तरी कोण जाणून घेऊया.....
गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातील हिम्मतनगर येथील रहिवासी असलेले उद्योगपती भावेश भाई भंडारी आणि त्यांची पत्नी यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला आहे. भावेशने आपली करोडोंची संपत्ती दान केली.
इराण आणि इस्रायलमधील तणाव वाढत असताना, परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) शुक्रवारी (12 एप्रिल) भारतीय नागरिकांसाठी प्रवास सल्लागार जारी करून निर्णायक कारवाई केली आहे.