छत्तीसगडमधील माओवादग्रस्त भाग कांकेरमध्ये पोलिसांनी चकमकीत 29 माओवादी मारले गेल्याचा दावा केला आहे. या चकमकीत संरक्षण दलाचे तीन जवानही जखमी झाल्याचे सांगण्यात आले आहे.
RBI Action : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एकाचवेळी दोन बँकांच्या विरोधात मोठी कारवाई केली आहे. अशातच तुमचेही खाते या बँकांमध्ये असल्यास ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे.
सोन्याचे भाव येत्या काही दिवसांमध्ये वाढत चालले आहेत. आता ते किती वाढू शकतात, ते आपण समजून घेऊ.
सर्वच पक्षांचे नेते सध्या लोकसभा निवडणुकीच्या तयारीत व्यस्त आहेत. या व्यस्ततेत केंद्रीय गृहमंत्रालयाच्या नॉर्थ ब्लॉक ऑफिसमध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे.
मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दुपारी अभिनेता सलमान खानची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांचे आगमन होताच अभिनेत्याच्या घराभोवती सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली होती.
UPSC CSE निकाल 2023: केंद्रीय लोकसेवा आयोगाने नागरी सेवा परीक्षेचा (UPSC CSE निकाल 2023) अंतिम निकाल जाहीर केला आहे. परीक्षेत बसलेले उमेदवार आयोगाच्या अधिकृत वेबसाइट, upsc.gov.in आणि upsconline.nic.in वर त्यांचे निकाल पाहू शकतात
भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला आहे . त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.जाणून घ्या काय बोले हवामान विभागाचे मुख्य संचालक डॉ. मृत्युंजय महापात्र.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने विविध पदांसाठी २०२३ साली घेतलेल्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत.गेल्या दोन परीक्षांमध्ये यूपीएससीचे पहिले तीन क्रमांक मुलींनीच पटकावल्याचं दिसून आलं होतं. यंदा मात्र मुलांनी बाजी मारली आहे.
IRFC कंपनीच्या शेअर्सची किंमत वाढू शकते, त्यावर लक्ष ठेवण्याचा कंपनीने सल्ला दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बिहारमधील गया येथे मंगळवारी सभा झाली. यावेळी त्यांनी संविधान बदलण्याच्या विरोधकांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले. पंतप्रधान म्हणाले की, विरोधी पक्ष खोटे बोलत आहेत