चेन्नई-मुंबई इंडिगो विमानाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिल्यानंतर खळबळ उडाली. यामुळे विमानाचे आपत्कालीन स्थितीत लँडिंग करावे लागले. याशिवाय देशातील काही विमानतळांवर बॉम्ब असल्याचीही सूचना देण्यात आली होती.
मोदींनी बटन दाबून ९ कोटींहून अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरद्वारे २००० रुपये वळते केले.
Bridge Collapse Viral Video : 12 कोटी रुपयांचा पूल उद्घाटनाआधीच कोसळल्याची घटना बिहारमध्ये घडली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
Pik Vima News : प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत महाराष्ट्रात खरीप हंगाम 2024 साठी पीक विमा भरण्याची सुरुवात आजपासून झाली आहे.
International Yoga Day: राजभवनच्या पुढाकाराने विद्यापीठांचे कुलगुरू या योग शपथेच्या तयारीची जबाबदारी घेत आहेत. 17 जूनच्या सायंकाळपर्यंत 20 लाख 91 हजारांहून अधिक नोंदणी झाली होती.
अमरनाथ यात्रा 29 जूनपासून सुरू होत असून ती 19 ऑगस्टला संपणार आहे. भाविकही यात्रेला जाण्याची तयारी करत आहेत. शासन आणि प्रशासनाकडूनही तयारी सुरू आहे.
सध्या देशभरात कडक ऊन आहे. अशा स्थितीत त्याचा परिणाम भाज्यांच्या दरावरही होत आहे. अशा स्थितीत गेल्या आठवडाभरात अनेक भाज्यांचे भाव दुपटीने वाढले आहेत.
Air India : एअर इंडिया कंपनीचा उद्देश एअरलाइन म्हणजेच विमान वाहतूक उद्योगात करिअर करणाऱ्या तरुणांना उत्कृष्ट संधी देण्याचा आहे.
Amarnath Yatra 2024: या वर्षी तुम्ही पवित्र अमरनाथ यात्रेला जाण्याचा विचार करत असाल तर श्री अमरनाथजी श्राइन बोर्ड (SASB) ने हेलिकॉप्टर सेवांसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू केले आहे.
उत्तर भारत जळत आहे. आकाशातून कोसळणाऱ्या आगीमुळे लोकांचे जगणे कठीण झाले आहे. सकाळपासून सायंकाळी उशिरापर्यंत उष्ण वाऱ्यापासून नागरिकांना दिलासा मिळत नसल्याची स्थिती आहे