भारताला तसे जागतिक योगगुरू म्हटले जात नाही, तर भारताने योगाला आंतरराष्ट्रीय मान्यता दिली आहे. म्हणूनच भारताला जागतिक योगगुरू म्हटले जाते, जो केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिक आरोग्यासाठीही अत्यंत फायदेशीर आहे.
नोकऱ्यांच्या बाबतीत एप्रिल 2024 खूप चांगला गेला. ईपीएफओने जारी केलेल्या नवीन आकडेवारीवरून याची पुष्टी झाली आहे. एप्रिलमध्ये एकूण 18.92 लाख सदस्य कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेत सामील झाले.
T20 World Cup 2024 : सूर्य कुमार यादवने 53 धावांची शानदार खेळी केली. अफगाणिस्तानच्या फलंदाजांना पॅव्हेलियनमध्ये पाठवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या अर्शदीप सिंग आणि जसप्रीत बुमराहने प्रत्येकी ३ बळी घेतले.
पीडित अमन हा एका महिलेसोबत बसला होता. ती त्या माणसाला तिच्या फोनवर एक चित्र दाखवत आहे. रात्री ९.४१ वाजता पहिला गोळीबार झाला.
लोणावळ्यात असंख्य पर्यटक येत असल्याने अवजड वाहनांमुळे वाहतूककोंडी होते, तसेच या वाहनांमुळे प्राणांतिक अपघात झाले आहेत.
मुंबई, ठाणे, पालघर, भिवंडी, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गात जोरदार पावसाची बँटिंग सुरु आहे. पुढील 24 तासांत पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे.
Kisan Sabha On MSP : आधार भावात केलेली वाढ अत्यंत तुटपुंजी असल्याचे मत किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी व्यक्त केले आहे.
केरळमधील तिरुअनंतपुरम येथील लेखिका अश्लिन जिमी यांनी भारताविरुद्ध पाकिस्तान प्रायोजित दहशतवादी हल्ल्यांना पाठिंबा दर्शवून वादाला तोंड फोडले आहे. तिचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
नितीश सरकारला पाटणा उच्च न्यायालयाने मोठा झटका बसला आहे. आरक्षणाची मर्यादा 50 टक्क्यावरुन 65 टक्क्यांवर नेण्याचा निर्णय रद्द केला आहे.
Tamil Nadu News : तमिळनाडू विषारी दारु प्यायल्याने 25 जणांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याशिवाय 60 हून अधिक जणांची प्रकृती बिघडल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.