इस्त्रायलच्या अत्यंत बळकट 'आयर्न डोम'सह विविध देशांच्या हवाई संरक्षण व्यवस्थेला भेदण्याची क्षमता असलेल्या हायपरसॉनिक क्षेपणास्त्राची चाचणी भारताने रविवारी यशस्वीरित्या पार पाडली आहे.
बियर पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. पण बियर पिताना कधी बाटली गडद तपकिरी किंवा हिरव्या रंगाचीच का असते याचा विचार केला आहे का? यामागे एक महत्त्वाचा विचार आहे.
मणिपूरमध्ये हिंसाचार सुरूच असून दोन आमदारांच्या घरांना आग लावण्यात आली आहे. आसाममधील नदीतून दोन मृतदेह सापडले आहेत.
नायजेरिया दौऱ्यावर असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना तेथील सरकारने त्यांच्या देशाचा दुसरा सर्वोच्च नागरिक पुरस्कार 'द ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर' प्रदान करून सन्मानित केले आहे.
‘गोध्रोनंतरच्या दंगलीतील सत्य अखेर बाहेर येत आहे. तेही सामान्य लोकांना समजेल अशा पद्धतीने. खोटी कथा फार काळ टिकत नाही.
शांतता पुनर्संचयित करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे निर्देश शहा यांनी काल झालेल्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिले होते.
सीमा सुरक्षा दलातील (बीएसएफ), जिल्हा राखीव दलातील (डीआरजी) आणि विशेष कार्य दलातील (एसटीएफ) अधिकाऱ्यांनी या शोधमोहिमेत भाग घेतला.
रेल्वे इतिहासात अशा प्रकारची घटना ही पहिलीच आहे. शताब्दी एक्सप्रेस रेल्वे निघण्याची वेळ झाली होती. तेवढ्यातच एक आश्चर्यकारक घटना घडली. शताब्दी एक्सप्रेस रेल्वेचा पूर्ण बोगी गायब झाल्याची एक दुर्मिळ घटना घडली आहे.