२ मे रोजी महाराष्ट्रातील हवामान: अनेक शहरांमध्ये ४०° सेल्सिअस पर्यंत उच्च तापमान. शहरांमध्ये निरभ्र आकाश आणि कोरडे वातावरण आहे.
भारतीय हवामान खात्याने दिल्ली-एनसीआर, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाब, झारखंड, राजस्थान आणि बिहारसारख्या राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवली होती. त्याप्रमाणे दिल्लीत जोरदार पाऊस झाला आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर गृहमंत्री अमित शाह यांनी कठोर भूमिका घेतली आहे. असदुद्दीन ओवेसी यांनीही अब की बार घर में घुसकर मारेंगे असे म्हटले आहे.
दिल्ली उच्च न्यायालयाने योगगुरु रामदेव यांना रूह अफझाविरुद्धचा आक्षेपार्ह व्हिडिओ २४ तासांत काढून टाकण्याचे निर्देश दिले आहेत. हमदर्दच्या याचिकेवरून न्यायालयाने अवमाननेचा इशारा दिला आहे.
अमित शहा यांनी पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर ठाम प्रत्युत्तर देण्याचा प्रण केला आहे, तसेच भारताचा दहशतवादविरोधी लढ्याचा निर्धार अधोरेखित केला आहे.
रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी यांनी आज गुरुवारी (१ मे) सांगितले की, भारताचा मीडिया आणि मनोरंजन उद्योग पुढील दशकात १०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त वाढू शकतो.
बुध ग्रह दर महिन्याला एकदा रास बदलतो. मे महिन्यात हा ग्रह मेष राशीत प्रवेश करणार आहे. या बदलांचा तीन राशींना फायदा होणार आहे. चला तर मग, त्या राशी कोणत्या आहेत ते पाहूया.
WAVES समिट २०२५: मुंबईत WAVES समिट २०२५ सुरू झाली आहे. बॉलीवूडचा बादशाह शाहरुख खान याने पंतप्रधान मोदी आणि इतर मान्यवरांचे उस्फूर्त स्वागत केले.
आंतरराष्ट्रीय कामगार दिन २०२५ : मजुरी करणारे वडील आणि भाजी विकणारी आई यांच्या मुलाने UPSC परीक्षा ३ वेळा पास करून IAS होऊन एक आदर्श निर्माण केला. जाणून घ्या शरण कांबळे यांची प्रेरणादायक कहाणी.
अजमेरच्या नाज हॉटेलमध्ये भीषण आग लागून चार जणांचा मृत्यू झाला आहे, ज्यामध्ये एक लहान मूलही आहे. एका आईने आपल्या मुलाला खिडकीतून फेकून त्याचा जीव वाचवला.
India