राहुल गांधी यांच्या फिटनेस मागचे रहस्य समजून घ्यायला हवे. त्यांच्या फिटनेसमुळे ते आजही तारुण्यात असल्यासारखे वाटतं.
हैद्राबाद लोकसभा निवडणुकीची चर्चा सध्या जोरदार सुरु आहेत. यात भाजपकडून विद्यमान खासदाराचे तिकीट कपात माधवी लता यांना उमेदवारी देण्यात आली आहे. याठिकाणी एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी उभे आहेत. त्यामुळे कोण किती श्रीमंत जाणून घ्या
राहुल गांधी हे रायबरेली मतदारसंघातून उमेदवारी अर्ज भरणार असून अमेठीमधून गांधी कुटुंबाचे एकनिष्ठ किशोरी लाल शर्मा यांना उमेदवारी जाहीर झाली आहे.
किशोरी लाल शर्मा यांना काँग्रेसने अमेठीमधून काँग्रेसचे तिकीट जाहीर केले आहे. ते स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक लढणार आहेत.
सध्या ब्लाउजची मोठ्या प्रमाणावर ट्रेंड असून आता काजोलने तिच्या वेग वेगळ्या डिझाईनची माहिती दिली आहे.
FSSAI ने सर्व मसाले उत्पादक कंपन्यांच्या उत्पादनांची चाचणी करण्याचे आदेश दिले आहेत. उत्पादन युनिटची तपासणी, नमुने आणि चाचणी करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहेत. प्रत्येक प्रकारच्या मसाल्यांची गुणवत्ता आणि सुरक्षितता मापदंडांचे विश्लेषण केले जाईल.
Lok Sabha Election 2024 : काँग्रेस नेते राहुल गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार असल्याचा अखेर निर्णय झाला आहे. खरंतर, रायबरेली आणि अमेठी जागेसाठी सस्पेंस कायम होता. अशातच पक्षाने अमेठी आणि रायबरेलीतील उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे.
आयसीसी टी २० वर्ल्ड कपचे गाणे जाहीर करण्यात आले असून यामध्ये गिल, बोल्ट आणि इतर खेळाडूंचा समावेश आहे.
प्रज्वल रेवन्ना यांचा व्हिडिओ व्हायरल केल्याचा आरोप असलेल्या खासदारांचा चालक अचानक गायब झाला असल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. तसेच एसआयटी त्या चालकाचा शोध घेत असल्याचे देखील सांगितले जात आहे..
एकत्र शाळेत गेले , कॉलेज एकत्र शिकलो, एकाच दिवशी ड्युटी जॉईन केली आणि एकत्र रिटायर झालो, भीम आणि अर्जुन या दोन भावांची कहाणी चित्रपटांसारखीच आहे....जाणून घ्या या जुळ्या भावांची कहाणी