आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
दिल्ली दारू घोटाळा प्रकरणी 21 मार्चपासून तुरुंगात असलेल्या अरविंद केजरीवाल यांना शुक्रवारी जामीन मिळाला. शनिवारी हनुमान मंदिरात दर्शन घेतल्यानंतर केजरीवाल यांनी दिल्लीतील पक्ष कार्यालयात बैठक घेतली.
पिलिभीत येथील कोतवाली भागातील राहुल नगर चांदीया हजारा गावातील विवाहात मॅगी खाल्याने दहा वर्षाच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.
तुरुंगातून बाहेर पडल्यानंतर अरविंद केजरीवाल यांनी आपल्या पहिल्या पत्रकार परिषदेला संबोधित करताना सांगितले की, भारतीय जनता पक्ष केवळ विरोधी नेत्यांनाच नाही तर त्यांच्याच पक्षातील नेत्यांनाही तुरुंगात टाकणार आहे.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांना त्यांच्या क्षेत्रांना सोडून वेग वेगळ्या माध्यमांमधून पैसे मिळणार आहेत.
भाजप नेते आणि महाराष्ट्रातील अमरावती मतदारसंघाच्या खासदार नवनीत राणा यांनी पुन्हा एकदा एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना आव्हान दिले आहे. अमरावती मतदारसंघातून नवनीत राणा भाजपच्या उमेदवार आहेत
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित करुन ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हे शरद पवार गटाच्या स्टेजवर दिसल्यामुळे सगळीकडे चर्चांना पेव फुटले आहे.
पाकिस्तान लवकरच बरबाद होणार असून त्यांना मदतीसाठी कोण पुढे येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Lok Sabha Election 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीसाठी मतदान सुरु झाले आहे. अशातच डी- वोटर म्हणजे नक्की काय? या मतदारांना भारतात राहूनही मतदान का करता येत नाही याबद्दलच सविस्तर माहिती जाणून घेऊया...