मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंमध्ये बेबनाव असल्याचे परत एकदा दिसून आले आहे. कर्णधार हार्दिक पांड्या सरावाच्या वेळी फलंदाजीला आल्यानंतर रोहित शर्मा आणि इतर खेळाडूंनी मैदान सोडले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून तिसऱ्यांदा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते निवडून आल्यास तिसऱ्यांदा वाराणसी शहराचे लोकप्रतिनिधित्व करतील. भाजपकडून नरेंद्र मोदी हेच पंतप्रधान पदाचे उमेदवारही आहेत.
सुशील कुमार मोदी हे बिहारचे माजी राज्यपाल असून त्यांचे कर्करोगाने निधन झाले आहे.
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन झाले असून ते कर्करोगाच्या आजाराने त्रस्त होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाराणसीत भव्य रोड शो
महाराष्ट्रात नवीन कोविड सबवेरियंटची 91 केसेस आढळल्या असून पुण्यात 51 आणि ठाण्यात 20 केसेस आढळल्या आहेत.
राजस्थानच्या चुरु जिल्ह्यात एक मन काळवटुन टाकणारी घटना घडली असून त्यामुळे राजस्थानमधील वातावरण ढवळून निघाले आहे.
हैदराबाद येथे भाजपच्या उमेदवार माधवी लथा यांचा एक व्हिडीओ व्हायरल होत असून त्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे.
CBSE च्या निकालात मुली पुढे जात असून दरवर्षी निकालात चांगली प्रगती दिसून येत आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी बोलताना राज्यसभा खासदार मिलिंद देवरा यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.