Uddhav Thackeray

Share this Video

एक होती माया, या पुस्तकात ताडोबाच्या माया नावाच्या वाघीणीच्या आयुष्यावर आधारीत नाट्यमय जीवन कहाणी आहे, एक होती माया या पुस्तकाचे प्रकाशन उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्यांनी राजकारण आणि जंगलातील प्राण्यांचे जीवन हे उलगडून सांगितले, तेव्हा काही क्षण असंच वाटू शकतं, राजकारणात माया नाही आणि जंगली प्राण्यांमध्ये क्रूरता नाही. अनंत सोनवणे यांनी माया वाघीणीच्या जीवनकहाणी लिहिली आहे, जी अतिशय नाट्यमय आहे. Uddhav thackeray on tigress Ek Hoti Maya Marathi Book

Related Video