MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • India
  • बघा VIDEO : कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव कंटेनर शिरला, 8 गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू!

बघा VIDEO : कर्नाटकात गणेश विसर्जन मिरवणुकीत भरधाव कंटेनर शिरला, 8 गणेश भक्तांचा दुर्दैवी मृत्यू!

गणेश विसर्जनादरम्यान हासनमध्ये भीषण अपघात झाला आहे. मोसळेहोसाळ्ळी गावात कंटेनर ट्रक गणेश विसर्जन मिरवणुकीत शिरल्याने ८ जण जागीच ठार झाले असून २० हून अधिक जण जखमी झाले आहेत. बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालक नियंत्रण गमावल्याने हा अपघात झाला.

1 Min read
Author : Asianetnews Team Marathi
Published : Sep 13 2025, 09:09 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
हासन अपघात
Image Credit : Asianet News

हासन अपघात

भरधाव कंटेनर ट्रक मिरवणुकीत शिरल्याने ८ जण जागीच ठार झाले तर २० जखमी झाले आहेत. एकाची प्रकृती चिंताजनक आहे. विसर्जन मिरवणुकीत गणेशभक्त नाचत, गात असताना हा प्रकार घटला. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

25
अवयवांचा चिखल
Image Credit : Asianet News

अवयवांचा चिखल

हा अपघात झाल्यानंतर लगेच जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण काहींचा जागीच मृत्यू झाला होता. त्यांच्या अवयवांचा अक्षरशः चिखल रस्त्यावर पडला होता.

Related Articles

Related image1
Disha Patani : दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार, कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा यांनी घेतली जबाबदारी
Related image2
Horoscope 13 September : आज शनिवारचे राशिभविष्य, या राशीला अडकलेले पैसे मिळतील!
35
बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात
Image Credit : Asianet News

बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात

बाईकस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाने ट्रक कंटेनर मिरवणुकीवर चढवला. त्यामुळे भाविकांचा मृत्यू झाला आहे. 

45
रुग्णालयात तिघांचा मृत्यू
Image Credit : Asianet News

रुग्णालयात तिघांचा मृत्यू

तीन गणेश भक्तांचा रुग्णालयात मृत्यू झाला. अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

55
घटनास्थळी रक्तच रक्त
Image Credit : Asianet News

घटनास्थळी रक्तच रक्त

कंटेनर ट्रक भाविकांच्या गर्दीत शिरल्याने घटनास्थळी रक्त आणि मांस दिसून येत होते. विसर्जन मिरवणुकीतील वातावरण लगेच बदलले. अनेकांनी आपल्या नातलगांना गमावले होते. 

8 #killed 25+ injured
yesterday at #Hassan in #Karnataka during #Ganapati function, goods #vehicle looses control... #death#ganesha#accident#rip#diedpic.twitter.com/0uRCPKzLyj

— Ceptor World (@CeptorW) September 13, 2025

About the Author

AT
Asianetnews Team Marathi
राष्ट्रीय बातम्या

Recommended Stories
Recommended image1
RBI MPC Meeting : रेपो दर ‘जैसे थे’, महागाईच्या अंदाजात वाढ; RBI अधिक सावध
Recommended image2
RBI MPC Meeting : 6 फेब्रुवारीला रेपो दर ‘जैसे थे’ राहणार? बाजारांचे लक्ष आरबीआयच्या निर्णयाकडे
Recommended image3
लग्नाचे वचन देऊन शारीरिक संबंध ठेवल्यास बलात्काराचा आरोप करता येणार नाही
Recommended image4
India Crude Oil Import : रशियाकडून तेल खरेदी थांबवण्याच्या मार्गावर भारत? पेट्रोल-डिझेल दरांबाबत वाढली चिंता
Recommended image5
विद्यार्थ्याच्या त्रासाला कंटाळून शिक्षिकेने बदलली शाळा, पाठलाग करून ओठ कापले [Video]
Related Stories
Recommended image1
Disha Patani : दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार, कुख्यात गँगस्टर गोल्डी ब्रार आणि रोहित गोदरा यांनी घेतली जबाबदारी
Recommended image2
Horoscope 13 September : आज शनिवारचे राशिभविष्य, या राशीला अडकलेले पैसे मिळतील!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved