लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली जान्हवी कपूर, राजकुमार रावने ड्रेसचा घेतला आनंद
| Published : May 10 2024, 09:12 PM IST
लाल बॉडीकॉन ड्रेसमध्ये दिसली जान्हवी कपूर, राजकुमार रावने ड्रेसचा घेतला आनंद
Share this Photo Gallery
- FB
- TW
- Linkdin
16
हॉटेल सन अँड सनमध्ये कार्यक्रम झाला संपन्न
हॉटेल सन अँड सनमध्ये जान्हवी कपूर आणि राजकुमार यांनी शानदार एंट्री केली असून त्यांची सगळीकडे चर्चा होत आहे.
26
जान्हवी कपूरने घातला होता बॉडीकॉन ड्रेस
जान्हवी कपूरने यावेळी बॉडीकॉन ड्रेस घातला होता आणि ती खूपच सुंदर दिसत होती.
36
जान्हवी कपूरने केला होता स्टाईलिश लूक
जान्हवी कपूरने ड्रेसमध्ये हॉल्टर नेक आणि आणि डीप प्लजींग नेकलाईन घातली असल्यामुळे स्टाईलिश दिसत होती.
46
केसांची केली होती स्टाईल
जान्हवी कपूरने यावेळी तिचे केस मोकळे सोडले होते. त्यामुळे ती खूपच स्टनिंग दिसत होती.
56
राजकुमार राव यांनी डार्क ब्राऊन सूट घातला होता
यावेळी उपस्थित असणाऱ्या राजकुमार राव यांनी डार्क ब्राऊन सूट घातला होता. त्यांचा यावेळी फनी लूक दिसून आला होता.
66
जान्हवी कपूरच्या ड्रेसची केली गंमत
राजकुमार राव यांनी यावेळी जान्हवी कपूर यांच्या ड्रेसची गंमत केली. या ड्रेसमध्ये मागील बाजूला बॉल असल्यामुळे त्याची गंमत राजकुमार राव यांनी केली होती.