प्राजक्ता कोळी नेपाळला का जाणार होती, कारण जाणून व्हाल थक्क
प्राजक्ता कोळी ही नेपाळची सून असून तिचा नवरा वृषांक नेपाळचा आहे. नेपाळमध्ये होत असलेल्या घटनांमुळे तिने सासरी जाण्याचा निर्णय रद्द केला आहे.

प्राजक्ता कोळी नेपाळला का जाणार होती, कारण जाणून व्हाल थक्क
प्राजक्ता कोळी ही नेपाळची सून असून तिचा नवरा वृषांक नेपाळचा आहे. दोघांचे लग्न झालं असून प्राजक्ता त्याच्यासोबत सासरी जाणार होती. पण नेपाळमध्ये होत असलेल्या घटनांमुळे तिने जाण्याचा निर्णय रद्द केला.
प्राजक्ता माळीने नेपाळला जायचा प्लॅन केला रद्द?
प्राजक्ता माळीचे सासर नेपाळचे आहे. तिने नेपाळला जायचा तिचा प्लॅन रद्द केला आहे. तसंच हिंसाग्रस्त लोकांप्रती तिनं पाठिंबा दर्शवला आहे. तिने इंस्टाग्रामवर पोस्ट करत नेपाळमधील अशांततेबद्दल तिची चिंता आणि दुःख व्यक्त केलं.
प्राजक्ताने चिंता केली व्यक्त
प्राजक्ता माळीने इंस्टाग्रामवर स्टोरी टाकून माहिती दिली आहे. नेपाळमध्ये जे घडलं ते खरोखरच हृदयद्रावक आहे. अशा वेळी कोणतंही सेलिब्रेशन करणं योग्य नाही, असं प्राजक्तानं तिच्या पोस्टमध्ये लिहिलं.
लवकर भेटूयात असा दिला संदेश
ज्या कुटुंबाच नुकसान झालं आहे, त्यांच्याबद्दल खूप वाईट वाटतंय. मी तिथे येण्यास आणि तुम्हा सर्वांना भेटण्यास उत्सुक होते, पण आता ती योग्य वेळ नाही. लवकरच भेटू... असं प्राजक्ताने म्हटलं आहे.
प्राजक्ता कोळी नेपाळची सून
प्राजक्ता कोळी ही नेपाळची सून आहे. काही महिन्यांपूर्वी तिचे लग्न झालं आहे. प्राजक्ताचा नवरा वृषांक हा नेपाळचा आहे. प्राजक्ता १८ वर्षांची आणि वृषांक २२ वर्षांचा असताना या दोघांची भेट झाली होती. १३ वर्षे दोघे एकमेकांना डेट करत होते.