MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • 'या' कारणामुळे गश्मीर प्राजक्ताला करत नाही फॉलो, कारण वाचून म्हणाल तुमच्यात असं कसं झालं?

'या' कारणामुळे गश्मीर प्राजक्ताला करत नाही फॉलो, कारण वाचून म्हणाल तुमच्यात असं कसं झालं?

सोशल मीडियावर एका चाहत्याने गश्मीर महाजनीला तो प्राजक्ता माळीला इंस्टाग्रामवर का फॉलो करत नाही असा प्रश्न विचारला. यावर गश्मीरने रंजक उत्तर देत, प्राजक्तालाच टॅग करून तिलाच हा प्रश्न विचारला आहे. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Nov 08 2025, 07:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
'या' कारणामुळे गश्मीर प्राजक्ताला करत नाही फॉलो, कारण वाचून म्हणाल तुमच्यात असं कसं झालं?
Image Credit : Prajakta Mali's Instagram Account

'या' कारणामुळे गश्मीर प्राजक्ताला करत नाही फॉलो, कारण वाचून म्हणाल तुमच्यात असं कसं झालं?

आजकाल सर्वच कलाकार हे सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असतात. गश्मीर महाजनी हा सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय असतो. देऊळबंद चित्रपट येऊन गेल्यानंतर त्याची लोकप्रियता प्रचंड वाढली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
एका युजरच्या प्रश्नाने लोकांचं वेधलं लक्ष
Image Credit : Instagram

एका युजरच्या प्रश्नाने लोकांचं वेधलं लक्ष

एका युजरने यावेळी गश्मीरला एक प्रश्न विचारला होता, त्यावरून त्यानं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. त्यानं आस्क मी एनिथिंगच्या माध्यमातून प्रेक्षकांना प्रश्न विचारा असं म्हटलं होतं.

Related Articles

Related image1
तू गाण्याला हात तर लावून दाखव, तुझं करिअरचं उध्वस्त करतो; अमिताभ बच्चन यांनी 'या' प्रसिद्ध गायकाला दिली होती धमकी
Related image2
काश्मीरमध्ये पहिल्यांदाच गरुडाच्या धडकेत ट्रेनची पुढची काच फुटली, लोको पायलट जखमी
35
काय विचारला प्रश्न?
Image Credit : Instagram

काय विचारला प्रश्न?

एका चाहत्याने यावेळी प्राजक्ता माळीला प्रश्न विचारले होते. त्यानं बोलताना तू प्राजक्ताला इंस्टाग्रामवर का फॉलो करत नाहीस, तुम्ही एकत्र छान काम केलं आहे असा प्रश्न विचारला होता.

45
काय म्हणाला गश्मीर?
Image Credit : Instagram

काय म्हणाला गश्मीर?

या प्रश्नाला गश्मीरने मोठ्या रंजकपणे उत्तर दिलं आहे. त्यानं प्राजक्तालाच टॅग करून तू मला फॉलो का करत नाहीस हे सांग असं म्हणून तिच्याकडे चेंडू टोलवला आहे.

55
कोणत्या चित्रपटात केलं एकत्र काम?
Image Credit : Prajakta Mali's Instagram Account

कोणत्या चित्रपटात केलं एकत्र काम?

दोघांनी मिळून फुलवंती या चित्रपटात एकत्र काम केलं आहे. त्यांचा हा चित्रपट सर्वांना प्रचंड आवडला होता. आता या प्रश्नावर प्राजक्ता काय उत्तर देते याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहील आहे.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Samay Raina : शोमधील बिहार-काश्मीर विनोदांमुळे समय रैना वादात, राजकीय नेत्यांकडूनही टीका
Recommended image2
Kriti Sanon Ad : GIVA ने जाहिरात का हटवली? अखेर मौन सोडत सांगितलं खरं कारण
Recommended image3
Kuku Kohli: प्रार्थना सभेला विकी-कतरिनासह बॉलिवूडची हजेरी; अरुणा इराणींना अश्रू अनावर
Recommended image4
Drishyam The Conclusion: 'दृश्यम'च्या शेवटच्या भागातील कलाकारांचा फर्स्ट लूक आला समोर!
Recommended image5
Alia Bhatt: आलियाचा नो-मेकअप सेल्फी, सुरकुत्या-फ्रिकल्स बिनधास्त दाखवले; तिशीत अशी घ्या त्वचेची काळजी
Related Stories
Recommended image1
तू गाण्याला हात तर लावून दाखव, तुझं करिअरचं उध्वस्त करतो; अमिताभ बच्चन यांनी 'या' प्रसिद्ध गायकाला दिली होती धमकी
Recommended image2
काश्मीरमध्ये पहिल्यांदाच गरुडाच्या धडकेत ट्रेनची पुढची काच फुटली, लोको पायलट जखमी
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved