- Home
- Entertainment
- ऐश्वर्या रायने 'या' अभिनेत्याला केलं होतं किस, फोटो पाहिल्यानंतर म्हणाल तुम्हालाच जमलं
ऐश्वर्या रायने 'या' अभिनेत्याला केलं होतं किस, फोटो पाहिल्यानंतर म्हणाल तुम्हालाच जमलं
अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनच्या लग्नापूर्वी तिचे नाव अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते. यामध्ये सलमान खान, विवेक ओबेरॉय यांच्या व्यतिरिक्त मॉडेल राजीव मुलचंदानी, डिझायनर हेमंत त्रिवेदी, अभिनेता मार्टिन हेंडरसन आणि हृतिक रोशन यांचाही समावेश होता.

ऐश्वर्या रायने 'या' अभिनेत्याला केलं होतं किस, फोटो पाहिल्यानंतर म्हणाल तुम्हालाच जमलं
ऐश्वर्या रायचे नाव अनेक सेलिब्रेटींसोबत जोडण्यात आले, सलमान खानसोबत तिचे नाव अनेक वर्षांपासून जोडण्यात आले होते. मॉडेलिंगच्या काळात राजीव मुलचंदानीसोबत नाव जोडण्यात आलं होतं.
हेमंत त्रिवेदीचे जोडण्यात आले होते नाव
ऐश्वर्या रायचे नाव हेमंत त्रिवेदीचे नाव जोडण्यात आले होते. ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब जिंकण्यासाठी घातलेला गाऊन हेमंतने डिझाइन केला होता. दोघांच्या नात्याची देखील तुफान चर्चा रंगली.
साबीरसोबत जोडण्यात आलं होतं नाव
बिल गेट्स यांना कंपनी विकणाऱ्या साबीरसोबत ऐश्वर्या रायचे नाव जोडण्यात आलं होतं. अनेक रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की साबीर ऐश्वर्यासोबत लग्न करायला तयार होता पण दोघांचं लग्न होऊ शकलं नाही.
मार्टिन हेंडरसनसोबत करणार होती लग्न
ऐश्वर्या राय ही मार्टिन हेंडरसनसोबत लग्न करणार होती. दोघे रिलेशनमध्ये असल्याच्या अनेकदा बातम्या आल्या होत्या. 2004 मध्ये प्रदर्शित झालेल्या "ब्राइड अँड प्रिज्युडिस" या सिनेमात दोघे एकत्र दिसले.
हृतिक रोशनसोबत जोडलं होतं नाव
हृतिक रोशनसोबत ऐश्वर्या रायचं नाव जोडण्यात आलं होतं. दोघे धूम २ चित्रपटाच्या वेळेला एकत्र आले होते, दोघांमध्ये एक किसिंग सिन झाला होता. त्यामुळे त्यांच्या नात्याची चर्चा सुरु झाली होती.
विवेक ओबेरॉयसोबतचं नातं टिकलं नाही फारकाळ
विवेक ओबेरॉयसोबत ऐश्वर्या रायचे नाव फार काळ टिकलं नाही. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर अनेक दिवसांपासून सुरु होत्या पण ते लवकरच संपून गेलं.

