- Home
- Entertainment
- सानिया मिर्झाचे 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत होते संबंध, नाव ऐकून म्हणाल तुझं खरं चुकलं
सानिया मिर्झाचे 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत होते संबंध, नाव ऐकून म्हणाल तुझं खरं चुकलं
भारताची प्रसिद्ध टेनिसपटू सानिया मिर्झा तिच्या ३८ व्या वाढदिवसानिमित्त चर्चेत आहे. एका मुलाखतीत तिने अभिनेता शाहिद कपूरसोबतच्या नात्याच्या चर्चांवर खुलासा केला आहे, ज्यामध्ये तिने करण जोहरच्या शोमधील एका वक्तव्याचाही उल्लेख केला.

सानिया मिर्झाचे 'या' बॉलिवूड अभिनेत्यासोबत होते संबंध, नाव ऐकून म्हणाल तुझं खरं चुकलं
सानिया मिर्झा ही भारताची प्रसिद्ध टेनिसपट्टू आहे. तिचे पाकिस्तानी क्रिकेटपट्टू शोएब मलिकसोबत लग्न झालं होतं पण काही वर्षानंतर घटस्फोट झाला. ती मुलासोबत कसं आयुष्य जगतेय याबद्दल सांगितलं आहे.
आज सानिया मिरझा साजरा करतेय वाढदिवस
आज सानिया मिर्झा ही तिचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहे. यावेळी तिने फरहान खानसोबत मुलाखत दिली असून यामध्ये तिने अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तिचे एका बॉलिवूड अभिनेत्यासोबत नाव जोडलं गेलं होतं.
अभिनेता शाहिद कपूरसोबत जोडलं नाव
अभिनेता शाहिद कपूरसोबत सानिया मिर्झाचे नाव जोडण्यात आलं होत. सानिया ज्या वेळी करण जोहरच्या शोमध्ये आली त्यावेळी तिने या सगळ्या अफवा असल्याचं म्हटलं होतं.
सानिया आणि शाहिद यांचं रिलेशन चर्चेत
सानिया आणि शाहिद यांचं रिलेशन अनेक काळापासून चर्चेत आहे. दोघांचे अनेक काळापासून रिलेशन होते पण अभिनेता शाहिदचा स्वभाव पझेसिव्ह असल्यामुळं त्यांचं ब्रेकअप झाल्याच्या चर्चा आहेत.
करणच्या प्रश्नावर सानियाने काय दिलं उत्तर?
करणच्या एका प्रश्नावर सानिया मिर्झाने सांगितले होते की ती रणवीर सिंगशी हुकअप करेल, रणबीर कपूरशी लग्न करेल आणि शाहिद कपूरला मारेल. सानिया अजूनही शाहिदवर रागावलेली आहे.
सानिया राहते मुलासोबत
सानिया मुलासोबत राहत असल्याचं तिने यावेळी बोलताना सांगितलं आहे. कामाच्या बाबतीत बोलायचे झाले तर शाहिद कपूर शेवटचा "देवा" चित्रपटात दिसला होता.

