MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • स्वातंत्र्य दिनी तिरंग्यात उजळली देशाची शान

स्वातंत्र्य दिनी तिरंग्यात उजळली देशाची शान

स्वातंत्र्य दिनानिमित्त, मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस आणि हैदराबादमधील चारमिनार यांसारखी देशातील ऐतिहासिक स्थळे तिरंग्याच्या रोषणाईने उजळून निघाली आहेत. या सुंदर सजावटीने लोकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Aug 14 2026, 04:00 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
ndependence Day 2026: सीएसएमटी पासून चारमिनार पर्यंत, देशातील ऐतिहासिक स्थळे तिरंग्यात उजळून निघाली, १० फोटो
Image Credit : ANI

ndependence Day 2026: सीएसएमटी पासून चारमिनार पर्यंत, देशातील ऐतिहासिक स्थळे तिरंग्यात उजळून निघाली, १० फोटो

स्वातंत्र्यदिनी काही ठिकाणी सजावट केली आहे. आपण ते जाणून घेऊ.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस उजळले
Image Credit : ANI

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस उजळले

मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे स्वतंत्र दिवशी तिरंग्याच्या रंगाने रंगून गेला आहे. गुरुवारी स्वतंत्रता दिवस साजरा केला जाणार आहे.

36
लोकांचं लक्ष घेतलं वेधून
Image Credit : ANI

लोकांचं लक्ष घेतलं वेधून

या झेंड्याच्या सजावटीने लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. स्वतंत्रता दिवसाच्या पहिल्या दिवशीच हि सजावट करण्यात आली होती.

46
हैदराबादच चार मिनार चमकला
Image Credit : ANI

हैदराबादच चार मिनार चमकला

हैदराबाद येथील चार मिनार चमकला आहे. त्याच्यावर रंगीबेरंगी सजावट करण्यात आली होती. त्यामुळं ते सुंदर दिसत.

56
सजावटीने गेला उजळून
Image Credit : ANI

सजावटीने गेला उजळून

स्वातंत्र्यदिनाच्या आधी रोषणाईने उजळलेल्या चारमिनारने हैदराबाद शहराचा ऐतिहासिक वारसा आणि राष्ट्रीय उत्सवाचा उत्साह एकत्र दर्शवला.

66
काय झालं नेमकं?
Image Credit : ANI

काय झालं नेमकं?

चार मिनार येथील परिसर उजळून गेला आहे. त्याच्या आजूबाजूला सगळीकडं आपल्याला लायटिंग केलेली दिसून आली.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
भारताचे बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Vidyut Jammwal Hollywood Debut : १५ मिनिटे श्वास रोखून धरला! हॉलिवूड पदार्पणातच विद्युतची कमाल
Recommended image2
Vijay Deverakonda iPhone : पैसे असूनही विजय देवरकोंडा नवा आयफोन का घेत नाही?
Recommended image3
Trisha Vitamin D : वयाच्या 40शी नंतर अभिनेत्री त्रिशा असं का करतेय? जाणून घ्या व्हिटॅमिन डीचं महत्त्व
Recommended image4
Goa Celebrity Homes : गोव्यात अक्षय कुमारसह अनेक सेलिब्रिटींचे आहेत आलिशान बंगले! पाहा हे खास फोटो
Recommended image5
Drishyam 3 Box Office : अजय देवगणच्या सिनेमाचा जलवा कायम, कमाई २०० कोटींच्या उंबरठ्यावर!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved