MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले, मृत्यूपूर्वी स्मिता पाटील राज बब्बर यांच्याशी काय बोलल्या?

तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले, मृत्यूपूर्वी स्मिता पाटील राज बब्बर यांच्याशी काय बोलल्या?

स्मिता पाटील: अभिनेत्री स्मिता पाटील यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत यांनी त्यांच्या शेवटच्या क्षणांची आठवण सांगितली आहे. स्मिता यांची मृत्यूनंतर सुवासिनीसारखा शृंगार करण्याची इच्छा होती, जी सावंत यांनी रडत रडत पूर्ण केली. 

2 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 08 2025, 12:45 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले, मृत्यूपूर्वी स्मिता पाटील राज बब्बर यांच्याशी काय बोलल्या?
Image Credit : our own

तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले, मृत्यूपूर्वी स्मिता पाटील राज बब्बर यांच्याशी काय बोलल्या?

प्रसिद्ध अभिनेत्री स्मिता पाटील या अधून मधून चर्चेत येत असतात. त्यांचे मेकअप आर्टिस्ट दीपक सावंत हे पॉडकास्टमध्ये आले होते, त्यावेळी त्यांनी स्मिता पाटीलसोबतचा किस्सा सांगितलं आहे.

26
मेकअप आर्टिस्ट काय म्हणाले?
Image Credit : social media

मेकअप आर्टिस्ट काय म्हणाले?

मेकअप आर्टिस्ट म्हणाले की, स्मिता पाटील अनेकदा म्हणायच्या की मी मेल्यावर मला सुवासिनी बनूननच घेऊन जा. मी त्यांना असं अभद्र बोलू नका म्हणून खडसवायचो. त्या त्यांच्या आईलाही असेच सांगायच्या, त्यामुळे त्यासुद्धा त्यांना ओरडायच्या."

Related Articles

Related image1
Navi Mumbai International Airport : निवडक 7 फोटोंमध्ये पाहा विमानतळाचा लंडन-टोकियोसारखा भव्य-दिव्य लुक!
Related image2
Maharashtra : RBI कडून राज्यातील या बँकेवर मोठी कारवाई, बंद करण्याचे आदेश; तुमचे तर खाते नाही ना?
36
भावुक होऊन आठवण केली शेअर
Image Credit : Instagram

भावुक होऊन आठवण केली शेअर

स्मिता पाटील यांचे मेकअप करताना अश्रू अनावर झाले. ते म्हणाले, "त्यांच्या मृत्यूनंतर, त्यांची बहीण शिकागोहून येत होती त्यांना येण्यासाठी 2-3 दिवस लागणार होते. या काळात, त्यांचे शरीर बर्फावर ठेवले होते, ते सुजले होते."

46
स्मिता पाटील यांचा मेकअप कसा केला?
Image Credit : social media

स्मिता पाटील यांचा मेकअप कसा केला?

ते बोलताना म्हणाले की, "अमिताभ बच्चन आणि इतर लोक तिथे बसले होते. त्यांच्या आईने मला एक मेकअप किट दिला आणि म्हणाल्या की ती मरणानंतर तिला सुवासिनीसारखा शृंगार करुन जायची इच्छा होती. मी रडू लागलो आणि रडत रडत त्यांचा मेकअप केला. मी त्यांचा शेवटचा मेकअप केला. त्या शेवटच्या दिवशीही खूपच सुंदर दिसत होत्या."

56
राज बब्बर यांनी पहिले लग्न कोणाशी केले?
Image Credit : social media

राज बब्बर यांनी पहिले लग्न कोणाशी केले?

राज बब्बर ज्या वेळी स्मिताच्या प्रेमात पडले त्यावेळी ते आधीच विवाहित होते. त्यांनी लग्न केले आणि प्रतीकचा जन्म झाला. परंतु बाळंपणात स्मिताचा मृत्यू झाला. त्यानंतर राज पुन्हा नादिरासोबत राहायला गेला.

66
राज बब्बर काय म्हणाले?
Image Credit : social media

राज बब्बर काय म्हणाले?

राज बब्बर म्हणाले, "घरापासून हॉस्पिटलपर्यंत, ती सतत माफी मागत राहिली आणि मी तिला सांगितले की सर्व काही ठीक होईल. तिने डोळ्यात अश्रू आणून माझ्याकडे पाहिले. तिचा चेहरा सर्व काही सांगत होता. एक तासानंतर, डॉक्टर आले आणि मला सांगितले की ती कोमात गेली आहे. मी तिचा एक भाग होतो आणि ती माझा एक भाग होती.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या
Recommended Stories
Recommended image1
Dhurandhar 2: PM मोदींची 'धुरंधर २' मध्ये एन्ट्री, नोटबंदी आणि विजयाच्या भाषणांचा सीन व्हायरल!
Recommended image2
'धुरंधर २' मध्ये रणवीर सिंगपेक्षाही PM मोदींच्या भूमिकेची हवा! थिएटरमध्ये टाळ्यांचा कडकडाट; पाहा काय आहे खास सीन?
Recommended image3
Now Playing
Bigg Boss Marathi 6: रुचितानंतर प्राजक्ता शुक्रे एलिमिनेट | घरात नवा ट्विस्ट
Recommended image4
Now Playing
Bigg Boss Marathi Elimination: प्राजक्ता शुक्रे घराबाहेर? | राखीला रितेशची सुनावणी
Recommended image5
Entertainment: 'त्याला मोठं दाखवण्यासाठी मी स्वतःला कमी लेखलं', अनन्याचा खुलासा!
Related Stories
Recommended image1
Navi Mumbai International Airport : निवडक 7 फोटोंमध्ये पाहा विमानतळाचा लंडन-टोकियोसारखा भव्य-दिव्य लुक!
Recommended image2
Maharashtra : RBI कडून राज्यातील या बँकेवर मोठी कारवाई, बंद करण्याचे आदेश; तुमचे तर खाते नाही ना?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved