MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेवर विराट कोहली, अनुष्का शर्मा विमानतळावर स्पॉट, See Photos

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीच्या घोषणेवर विराट कोहली, अनुष्का शर्मा विमानतळावर स्पॉट, See Photos

विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्याच्या एक महिना आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काही तासांनंतर तो पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. दोघांनीही हसतमुखाने पापाराझींना पोज दिले.

1 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 12 2025, 02:58 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
कसोटी क्रिकेटमधून निवृत्त
Image Credit : ANI

कसोटी क्रिकेटमधून निवृत्त

विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्याच्या एक महिना आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. काही तासांनंतर तो पत्नी अनुष्का शर्मासोबत दिसला. दोघांनीही हसतमुखाने पापाराझींना पोज दिले.

27
अनुष्का आणि विराट स्पॉट
Image Credit : ANI

अनुष्का आणि विराट स्पॉट

१४ वर्षांनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट कोहलीला त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मासोबत मुंबईहून जाताना पाहिले गेले. अनुष्का आणि विराट कोहली कॅमेऱ्यासमोर हसत पोज देताना दिसले.

Related Articles

Related image1
Virat Kohli Retires १४ वर्षांनंतर विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, Insta वर जाहीर केला निर्णय
Related image2
Shah Rukh Khan च्या पठाण 2 सिनेमाबद्दल मोठी अपडेट, कधी आणि कुठे होणार सिनेमाचे शूटिंग? घ्या जाणून
37
मुंबई विमानतळावर विराट-अनुष्का स्पॉट
Image Credit : ANI

मुंबई विमानतळावर विराट-अनुष्का स्पॉट

इंस्टाग्रामवर निवृत्तीची घोषणा केल्यानंतर काही तासांतच, विराट कोहली सोमवारी मुंबई विमानतळावर अनुष्कासोबत फोटो काढताना दिसला.

47
पब्लिक अपिअरन्स
Image Credit : ANI

पब्लिक अपिअरन्स

कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर विराट-अनुष्काचा हा पहिल्यांदाच दोघांनी पब्लिक अपिअरन्स केले. 

57
पापाराझींनी कैद केले फोटो
Image Credit : ANI

पापाराझींनी कैद केले फोटो

ताज्या छायाचित्रांमध्ये, विराट कोहली आणि अनुष्का शर्मा विमानतळावर कॅमेऱ्यांसाठी पोज देताना दिसले.

67
अनुष्का-विराटचा लूक
Image Credit : ANI

अनुष्का-विराटचा लूक

विमानतळावरील या दौऱ्यासाठी विराटने पांढरा टी-शर्ट आणि बेज ट्राउझर असा कॅज्युअल लूक केला होता. तर अनुष्काने चमकदार बहुरंगी शर्ट आणि जीन्ससह स्वतःला स्टाईल केले होते.

77
रोहित शर्माचाही कसोट क्रिकेटला अलविदा
Image Credit : ANI

रोहित शर्माचाही कसोट क्रिकेटला अलविदा

३६ वर्षीय विराट कोहलीने इंग्लंड दौऱ्याच्या एक महिना आधीच कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराटने हा निर्णय भारतीय क्रिकेटपटू रोहित शर्माने कसोटी क्रिकेटला निरोप दिल्यानंतर काही दिवसांनी घेतला. सोमवारी इंस्टाग्रामवर त्याची घोषणा करण्यात आली.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.

Recommended Stories
Recommended image1
Net Worth: परिणीती चोप्रा की राघव चड्ढा, कोण आहे जास्त श्रीमंत? आकड्यांवरून समजून घ्या
Recommended image2
रितेश देशमुखच्या चित्रपटाचं किती बजेट, कोणत्या हिरोने किती घेतले पैसे?
Recommended image3
वयाच्या 83 व्या वर्षीही अमिताभ बच्चन का करतायत काम? बिग बींनीच सांगितलं खरं कारण
Recommended image4
Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' पहिल्या दिवशी किती कमाई करणार? मोडणार हा रेकॉर्ड?
Recommended image5
Raja Shivaji Fees : 'राजा शिवाजी'साठी कुणी किती पैसे घेतले? १०० कोटींच्या सिनेमात सर्वात महागडा स्टार कोण?
Related Stories
Recommended image1
Virat Kohli Retires १४ वर्षांनंतर विराटचा कसोटी क्रिकेटला अलविदा, Insta वर जाहीर केला निर्णय
Recommended image2
Shah Rukh Khan च्या पठाण 2 सिनेमाबद्दल मोठी अपडेट, कधी आणि कुठे होणार सिनेमाचे शूटिंग? घ्या जाणून
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved