MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Triptii Dimri Upcoming Movies: 'अ‍ॅनिमल' गर्ल तृप्ती डिमरीचे येणार 5 चित्रपट

Triptii Dimri Upcoming Movies: 'अ‍ॅनिमल' गर्ल तृप्ती डिमरीचे येणार 5 चित्रपट

Triptii Dimri Upcoming Movies: 31 वर्षीय बॉलिवूडची 'अ‍ॅनिमल' गर्ल तृप्ती डिमरी 2017 पासून तृप्ती सातत्याने सिनेमांमध्ये काम करत आहे. 2018 मध्ये आलेल्या 'लैला मजनू'मधून तिला ओळख मिळाली. चला, जाणून घेऊया तृप्तीच्या आगामी सिनेमांबद्दल...

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : Feb 23 2026, 02:42 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
१. माँ बहन
Image Credit : Facebook

१. माँ-बहन

हा एक डार्क कॉमेडी चित्रपट आहे, ज्यात तृप्ती डिमरी पहिल्यांदाच माधुरी दीक्षितसोबत काम करणार आहे. या सिनेमाचं दिग्दर्शन सुरेश त्रिवेणी करत आहेत. हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर थेट OTT प्लॅटफॉर्म Netflix वर रिलीज केला जाईल. याची रिलीज डेट 2026 मध्ये आहे, पण तारीख अजून ठरलेली नाही.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
२. परवीन बाबी बायोपिक
Image Credit : Facebook

२. परवीन बाबी बायोपिक

1970 च्या दशकातील लोकप्रिय आणि सुंदर अभिनेत्री परवीन बाबी यांच्या आयुष्यावर हा चित्रपट आधारित आहे. 'द स्काय इज पिंक' फेम सोनाली बोस या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा चित्रपट थेट नेटफ्लिक्सवर रिलीज केला जाणार आहे. प्रदर्शनाची तारीख अजून ठरलेली नाही.

Related Articles

Related image1
चन्या-चोलीवर घाला Oxidised Kamarband, दिसाल Triptii Dimri सारखे सुंदर
Related image2
Bollywood Calendar 2026 : जानेवारी ते डिसेंबर, जाणून घ्या बॉलिवूडचा कोणता चित्रपट कधी होणार रिलीज
35
३. स्पिरिट
Image Credit : Facebook

३. स्पिरिट

हा तेलुगू सिनेसृष्टीतील एक पॅन-इंडिया ॲक्शन थ्रिलर चित्रपट आहे. 'अ‍ॅनिमल' फेम संदीप रेड्डी वांगा याचं दिग्दर्शन करत आहेत. या सिनेमात पहिल्यांदाच प्रभाससोबत तृप्ती डिमरी मुख्य भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट 5 मार्च 2027 रोजी रिलीज होईल.

45
४. अ‍ॅनिमल पार्क
Image Credit : Facebook

४. अ‍ॅनिमल पार्क

ब्लॉकबस्टर 'अ‍ॅनिमल'च्या या सीक्वलमध्ये तृप्ती डिमरीची एन्ट्री जवळपास निश्चित मानली जात आहे, कारण पहिल्या भागात तिचं पात्र जिवंत होतं. रणबीर कपूरसोबतच्या या ॲक्शन ड्रामामध्ये तिच्या पुनरागमनाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. मात्र, निर्मात्यांनी अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
55
५. विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ पार्ट २
Image Credit : Facebook

५. विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ पार्ट २

2024 मध्ये आलेल्या 'विक्की विद्या का वो वाला व्हिडिओ' या कॉमेडी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर बरं यश मिळालं होतं. राजकुमार राव आणि तृप्ती डिमरी स्टारर या सिनेमाच्या एंड क्रेडिटमध्ये दुसऱ्या भागाचे संकेत दिले होते. मात्र, दिग्दर्शक राज शांडिल्य किंवा निर्मात्यांनी अद्याप यावर कोणतंही अपडेट दिलेलं नाही.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Deepika Padukone Maternity Shoot : दीपिका-रणवीरचं मॅटर्निटी फोटोशूट, दुसऱ्यांदा आई-बाबा होण्याचा आनंद झळकला चेहऱ्यावर, पाहा फोटोज
Recommended image2
Now Playing
Asha Bhosle | आशा भोसले यांच्या स्मरणार्थ देवेंद्र फडणवीसांकडून गाणं | AR Rahman | Devendra Fadnavis
Recommended image3
Asha Bhosle : आशा भोसलेंच्या निधनानंतर 5 महिन्यांनी शेवटचं गाणं रिलीज, चाहते भावूक
Recommended image4
Shilpa Shetty : १०व्या वर्षी मुलगा बिझनेसमन, तर दुसऱ्या बाळाचा सरोगसीद्वारे जन्म... शिल्पा शेट्टीने सांगितलं कारण
Recommended image5
Akshay Kumar House : अक्षय कुमारच्या जुहूतील घराचे PHOTOS: आलिशान बंगल्याचा महात्मा गांधींशी खास संबंध
Related Stories
Recommended image1
चन्या-चोलीवर घाला Oxidised Kamarband, दिसाल Triptii Dimri सारखे सुंदर
Recommended image2
Bollywood Calendar 2026 : जानेवारी ते डिसेंबर, जाणून घ्या बॉलिवूडचा कोणता चित्रपट कधी होणार रिलीज
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved