MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • सैयारा चित्रपटातील क्रिश आणि वाणी खऱ्या आयुष्यात पडले प्रेमात, फोटो पाहून तुम्ही पाठवाल हर्ट इमोजी

सैयारा चित्रपटातील क्रिश आणि वाणी खऱ्या आयुष्यात पडले प्रेमात, फोटो पाहून तुम्ही पाठवाल हर्ट इमोजी

अहान पांडे आणि अनित पड्डा: 'सैयारा' चित्रपटातील लोकप्रिय जोडी अहान पांडे (क्रिश) आणि अनित पड्डा (वाणी) यांच्या खऱ्या आयुष्यातील नात्याची चर्चा सुरू झाली आहे. अनितच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या व्हायरल झालेल्या फोटोंमुळे अंदाज चाहते  आहेत.

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 14 2025, 05:18 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
सैयारा चित्रपटातील क्रिश आणि वाणी खऱ्या आयुष्यात पडले प्रेमात, फोटो पाहून तुम्ही पाठवाल हर्ट इमोजी
Image Credit : actor ahaan panday instagram

सैयारा चित्रपटातील क्रिश आणि वाणी खऱ्या आयुष्यात पडले प्रेमात, फोटो पाहून तुम्ही पाठवाल हर्ट इमोजी

सैयारा हा चित्रपट प्रचंड लोकप्रिय झाला होता. चित्रपटातील अहान पांडे आणि नायिका अनित पड्डा हे दोघेही रातोरात सुपरस्टार झाले. दोघांची जोडी जेन झी लोकांना प्रचंड आवडली आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
खऱ्या आयुष्यात क्रिश आणि वाणी गर्लफ्रेंड?
Image Credit : actor ahaan panday instagram

खऱ्या आयुष्यात क्रिश आणि वाणी गर्लफ्रेंड?

वाणी आणि क्रिशची लव्ह जोडी सगळ्यांना आवडली होती. लोक हा चित्रपट पाहून सिनेमागृहात लोक रडायला लागले. या दोघांची लव्हस्टोरी पूर्ण व्हावी असं सगळ्यांना वाटायला लागलं. अशातच आता ते खऱ्या आयुष्यात नात्यात आल्याचं सांगितलं आहे.

Related Articles

Related image1
Ladki Bahin Yojana: ई-केवायसीबाबत मोठी घोषणा, अदिती तटकरे काय म्हणाल्या?; जाणून घ्या
Related image2
'या' निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि धावपळ वाचणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा
36
दोघे रिलेशनमध्ये आले?
Image Credit : Film Poster

दोघे रिलेशनमध्ये आले?

अनीत पड्डाच्या वाढदिवसाला दोघे एकत्र असल्याचं दिसून आलं होत. पबमध्ये तिचा वाढदिवस साजरा केल्यानंतर दोघांचे फोटो पाहण्यात आले. त्यामुळे चाहत्यांना ते दोघे रिलेशनमध्ये असल्याचं दिसून आलं आहे.

46
अनित पड्डा किती वर्षांची झाली?
Image Credit : instagram

अनित पड्डा किती वर्षांची झाली?

अनित पड्डा आणि अहान पांडे या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. एका कॉन्सर्टच्या दरम्यान दोघांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती तिचा कथित बॉयफ्रेंड अहान पांडेसोबत दिसून आली.

56
दोघांचा फोटो आवडला
Image Credit : instagram

दोघांचा फोटो आवडला

नेटकऱ्यांना दोघांचा सेल्फी मोठ्या प्रमाणावर आवडला आहे. या फोटोमध्ये दोघांनी डोळे बंद केले असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोघे रिअल लाईफमध्ये एकमेकांची काळजी घेताना दिसून येत आहे.

66
अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसली
Image Credit : instagram

अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसली

अनित पड्डा रॅम्प वॉक करताना दिसली आहे. तिने फॅशन वीकमध्ये चालत आलेला व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. तिच्या रॅम्प वॉकने प्रेक्षकांची मने जिंकून घेतली आहेत.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Madhuri Dixit House : माधुरीचं ४८ कोटींचं घर, M.F. हुसैन यांच्या पेटिंग्सह पाहा आलिशान घराची झलक
Recommended image2
थलापती विजयपाठोपाठ त्रिशा कृष्णनही राजकारणात? व्हायरल व्हिडिओमधून केला खुलासा
Recommended image3
Mouni Roy Divorce : मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात मोठा ट्विस्ट, घटस्फोटामागचं खरं कारण आलं समोर!
Recommended image4
विजयची मैत्रीण त्रिशाला मिळाली मोठी ऑफर, स्टॅलिन यांनी दिली ऑफर?
Recommended image5
Rekha Sindoor : अभिनेत्री रेखा आजही या व्यक्तीच्या नावाने लावते सिंदूर, नक्की काय आहे कारण? घ्या जाणून
Related Stories
Recommended image1
Ladki Bahin Yojana: ई-केवायसीबाबत मोठी घोषणा, अदिती तटकरे काय म्हणाल्या?; जाणून घ्या
Recommended image2
'या' निर्णयामुळे नागरिकांचा वेळ आणि धावपळ वाचणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली घोषणा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved