आज पुष्पा गर्लचा HBD, सामंथाच्या टॉप १० कमाई करणाऱ्या चित्रपटांवर एक नजर
सामंथा रुथ प्रभु ३८ वर्षांची झाली आहे. तिच्या वाढदिवसानिमित्त, आम्ही तुम्हाला दक्षिण भारतीय अभिनेत्रीच्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप १० चित्रपटांबद्दल सांगत आहोत.

दक्षिण चित्रपटसृष्टीतील एक आघाडीची अभिनेत्री सामंथा रुथ प्रभु ३८ वर्षांची झाली आहे. तिचा जन्म १९८७ मध्ये चेन्नई येथे झाला. सामंथानं तिच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं आहे. तिच्याबद्दल जाणून घेऊया…
१. चित्रपट- मर्सल
कमाई- २५७ कोटी
बजेट- १२० कोटी
दिग्दर्शक- एटली
कलाकार- थलपती विजय, सामंथा रुथ प्रभु, नित्या मेनन
२. चित्रपट- रंगस्थळम
कमाई- २१७ कोटी
बजेट- ८० कोटी
दिग्दर्शक- सुकुमार
कलाकार- राम चरण- सामंथा रुथ प्रभु
३. चित्रपट - थेरी
कमाई - १५३ कोटी
बजेट - ७५ कोटी
दिग्दर्शक - एटली
कलाकार - थलपती विजय, सामंथा रुथ प्रभु, एमी जॅक्सन
४. चित्रपट- जनता गॅरेज
कमाई- १३५ कोटी
बजेट- ६० कोटी
दिग्दर्शक- कोराटाला शिवा
कलाकार- ज्युनियर एनटीआर, सामंथा, मोहनलाल
५. चित्रपट- अत्तारिन्तिकी दारेदी
कमाई- १३४ कोटी
बजेट- ५५ कोटी
दिग्दर्शक- त्रिविक्रम श्रीनिवास
कलाकार- पवन कल्याण, सामंथा, प्रतिभा सुभाष
६. चित्रपट- कत्ती
कमाई- १२६ कोटी
बजेट- ६५ कोटी
दिग्दर्शक- एआर मुर्गादॉस
कलाकार- थलपती विजय, सामंथा, नील नितिन मुकेश
७. चित्रपट- २४
कमाई- १०८ कोटी
बजेट- ७५ कोटी
दिग्दर्शक- विक्रम के कुमार
कलाकार- सूर्या, सामंथा, नित्या मेनन
८. चित्रपट- ईगा
कमाई- १०२ कोटी
बजेट- ४५ कोटी
दिग्दर्शक- एसएस राजामौली
कलाकार- नानी, सामंथा, सुदीप किच्चा
९. चित्रपट- धुकडू
कमाई-१०१ कोटी
बजेट- ३५ कोटी
दिग्दर्शक- श्रीनू वैतला
कलाकार- महेश बाबू, सामंथा, सोनू सूद
१०. चित्रपट- सीताम्मा वाकितलो सिरिमल्ले चेट्टू
कमाई- ९२ कोटी
बजेट- ४५ कोटी
दिग्दर्शक- श्रीकांत अडाला
कलाकार- महेश बाबू, वेंकटेश, सामंथा, अंजली

