MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • आमिर खानच्या मुलासोबत पहिलाच सिनेमा फ्लॉप, आता भारतातील सर्वात महगड्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत; अभिनेत्री कोण?

आमिर खानच्या मुलासोबत पहिलाच सिनेमा फ्लॉप, आता भारतातील सर्वात महगड्या चित्रपटात प्रमुख भूमिकेत; अभिनेत्री कोण?

Bollywood Movie : साऊथ स्टार अभिनेत्रीने भारतातील सर्वात महागड्या सिनेमात काम करण्याचा मान मिळवला आहे. आमिर खानच्या मुलासोबत तिचा पहिलाच सिनेमा फ्लॉप ठरला. पण आता बॉलिवूड सुपरस्टारसोबत ती स्क्रिन शेअर करणार आहे. 

1 Min read
Author : Jaywant Patil
Published : Jul 07 2026, 05:56 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
17
भारतातील सर्वात महागडा सिनेमा
Image Credit : Instagram

भारतातील सर्वात महागडा सिनेमा

सिनेइंडस्ट्रीतील एक अशी अभिनेत्री जिने भारतातील सर्वात महागड्या सिनेमात प्रमुख भूमिका साकारण्याचा मान मिळवला आहे.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
27
साऊथ स्टार अभिनेत्री
Image Credit : Instagram

साऊथ स्टार अभिनेत्री

मूळची साऊथमधील असलेल्या या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये मात्र सर्वात महगड्या सिनेमात भूमिका साकारली आहे. या साऊथ स्टार अभिनेत्रीने कंगना रनौतसोबतही काम केलं आहे.

Related Articles

Related image1
Amitabh Bachchan Income : केवळ सिनेमा नव्हे, या गोष्टींमधूनही अमिताभ बच्चन यांना मिळतो बक्कळ पैसा
37
साई पल्लवी
Image Credit : Instagram

साई पल्लवी

बॉलिवूडमधील सर्वात महागड्या सिनेमात काम करणारी ही अभिनेत्री आहे साई पल्लवी. ३४ वर्षीय साई पल्लवीने अनेक सुपरहिट सिनेमात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत.

47
बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत एन्ट्री
Image Credit : Instagram

बालकलाकार म्हणून इंडस्ट्रीत एन्ट्री

९ मे १९९२ मध्ये साई पल्लवीचा तमिळनाडूतील कोईंबतूरमध्ये जन्म झाला होता. शाळेत असताना ती बॅटमिंटन प्लेअर होती. पण नंतर बालकलाकार म्हणून तिने सिनेमात काम करण्यास सुरूवात केली.

57
कंगना रणौतसोबत सिनेमा
Image Credit : Instagram

कंगना रणौतसोबत सिनेमा

२००५ मध्ये तिने बालकलाकार म्हणून कस्तूरी या सिनेमात काम केलं होतं. त्यानंतर कंगना रनौतच्या २००८ मध्ये आलेल्या पहिल्याच धाम धूम सिनेमात साई पल्लवीने जूनिअर आर्टिस्ट म्हणून काम केलं होतं.

67
पहिलाच सिनेमा फ्लॉप
Image Credit : instagram

पहिलाच सिनेमा फ्लॉप

त्यानंतर २०१६ मध्ये साईने एक दिन या तिच्या पहिल्याच सिनेमात आमिर खानचा मुलगा जुनैद खान यांच्यासोबत स्क्रिन शेअर केली होती. पण हा तिचा पहिलाच सिनेमा फ्लॉप झाला.

77
भारतातील महगड्या सिनेमात काम करण्याची संधी
Image Credit : instagram

भारतातील महगड्या सिनेमात काम करण्याची संधी

आता साई पल्लीम अभिनेता रणबीर कपूरसोबत रामायण सिनेमातून सीता या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिवाळीमध्ये हा सिनेमा चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. या सिनेमाचं बजेट ४ हजार कोटी रुपये आहे. हा रामायण सिनेमा भारतातील सर्वात महगडा सिनेमा ठरला आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

JP
Jaywant Patil
जयवंत पाटील हे मुंबईत नामांकित संस्थेत काम केलेले अनुभवी पत्रकार आहेत. वेबसाईट - मोबाईल न्यूज, सोशल मीडियाचे ते अनुभवातून अभ्यासक आहेत. संपूर्ण 18 वर्षांचं करिअर त्यांचं डिजिटल न्यूज- व्हीडिओ या माध्यमात गेलं आहे. ABP माझा, ZEE 24 तास, Letsupp मराठी, TV 9 मराठी अशा वेबसाईटचे संपादकपद भूषवले आहे. सोशल मिडिया एक्सपोर्ट म्हणूनही त्यांची ओळख आहे. ते शेती या विषयावर देखील लिखाण करतात.
मनोरंजन बातम्या
2nd TEST • SA vs AUS
Stumps
SASA
(12.2 ov)20/2
AUSAUS
-
Day 1
Schedule ›
5th T20 • IND vs WI
abandoned
INDIND
118/5
WIWI
-
Match abandoned
Schedule ›
4th T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
247/3
WI beat IND by 24 runs
Schedule ›
3rd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
168/8
SLSL
172/2
SL beat PAK by 8 wickets
Schedule ›
3rd T20 • IND vs WI
Result
INDIND
223
WIWI
209/7
IND beat WI by 14 runs
Schedule ›
2nd T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
215/3
SLSL
133/7
PAK beat SL by 82 runs
Schedule ›
2nd T20 • IND vs WI
Result
INDIND
249/5
WIWI
252/4
WI beat IND by 6 wickets
Schedule ›
1st T20 • PAK vs SL
Result
PAKPAK
187/6
SLSL
182/8
PAK Won by 4 wickets
Schedule ›
1st TEST • SA vs AUS
Result
SASA
284 & 206
AUSAUS
390 & 314/6
AUS beat SA by 214 runs
Schedule ›
3rd TEST • SA vs AUS
SASA
Tue, 27 Oct, 2026
AUSAUS
01:30 pm
Match yet to begin.
Schedule ›

Recommended Stories
Recommended image1
Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफच्या गाडीवर गोळीबार, बिश्नोई गँगची सलमान खानच्या मित्रांना धमकी
Recommended image2
Imran Khan: इम्रान खानला FRRO ची नोटीस, OCI कार्ड का रद्द करू नये?
Recommended image3
Koffee With Karan 9 : रश्मिकाने विजयला 100 वेळा काय विचारलं? लग्नाचं सिक्रेट समोर
Recommended image4
Salman Khan : शाईना एनसी यांच्या लेकीचा साखरपुडा, सलमान खानची खास हजेरी
Recommended image5
Rakhi Sawant : राखी सावंतच्या अडचणीत वाढ, 2010 च्या प्रकरणात अजामीनपात्र वॉरंट जारी
Related Stories
Recommended image1
Amitabh Bachchan Income : केवळ सिनेमा नव्हे, या गोष्टींमधूनही अमिताभ बच्चन यांना मिळतो बक्कळ पैसा
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved