MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • रश्मिका मंदानाचा लग्नाआधीच 'या' अभिनेत्यासोबत झाला घटस्फोट, कारण ऐकून तुम्हीही लग्नाला द्याल नकार

रश्मिका मंदानाचा लग्नाआधीच 'या' अभिनेत्यासोबत झाला घटस्फोट, कारण ऐकून तुम्हीही लग्नाला द्याल नकार

रश्मीका मंदाना: रश्मीका मंदाना आणि विजय देवरकोंडा यांच्या साखरपुड्याच्या चर्चांना उधाण आले असताना, तिचा पूर्वीचा बॉयफ्रेंड रक्षित शेट्टी पुन्हा चर्चेत आला आहे. रक्षितने त्यांच्या नात्याबद्दल आणि रश्मीकाच्या स्वप्नांबद्दल एक विधान केले आहे. 

1 Min read
Author : vivek panmand
Published : Oct 08 2025, 08:16 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, तीच कौतुक करून तो म्हणाला की...
Image Credit : Asianet News

रश्मिका मंदानाचा 'या' अभिनेत्यासोबत झाला होता साखरपुडा, तीच कौतुक करून तो म्हणाला की...

रश्मीका मंदाना गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आली आहे. तिचा विजय देवरकोंडासोबत साखरपुडा झाल्याची बातमी माध्यमांतून वाऱ्यासारखी पसरली. आता पार्ट एकदा तिचा पूर्वीचा बॉयफ्रेंड रक्षित शेट्टी हा चर्चेत आला आहे. 

26
रक्षित शेट्टी आणि रश्मीका दोघे कधी भेटले?
Image Credit : Instagram

रक्षित शेट्टी आणि रश्मीका दोघे कधी भेटले?

रक्षित शेट्टी आणि रश्मीका मंदाना हे दोघे किरिक पार्टी या चित्रपटाच्या पार्टीच्या वेळेला भेटले होते. त्या दोघांनी एकमेकांना डेट केलं आणि नंतर साखरपुडा केला होता.

Related Articles

Related image1
Maharashtra Weather Alert: पावसाचा प्रचंड कहर! पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, आपला जिल्हा आहे का यादीत?
Related image2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, महाराष्ट्राला मिळाले मोठे गिफ्ट!
36
दोघांचा साखरपुडा का मोडला?
Image Credit : social media

दोघांचा साखरपुडा का मोडला?

दोघांचा साखरपुडा हा ३ जुलै २०१७ ला झाला होता पण २०१८ मध्ये त्या दोघांचं नातं तुटलं. त्यामुळे रक्षित आणि रश्मीने यांचा विवाह झाला नाही. पण नातं तुटल्यानंतरही त्यांच्या नात्यात दुरावा आला नाही.

46
रक्षित काय म्हणाला होता?
Image Credit : X/GeethaArts

रक्षित काय म्हणाला होता?

रक्षित म्हणाला की, 'मी आणि रश्मिका अजूनही काॅन्टॅक्टमध्ये आहोत. सिनेविश्वात नाव कमावणं हे तिचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पूर्ण करण्याचा ती प्रयत्न करतेय आणि तिने जे ठरवलंय ते ती पूर्ण करणार'

56
आपण तीच कौतुक केलं पाहिजे
Image Credit : Film

आपण तीच कौतुक केलं पाहिजे

आपण तीच कौतुक केलं पाहिजे असं रक्षित पुढं मुलाखतीत बोलताना म्हणाला होता. साखरपुडा झाल्यानंतर रश्मीका आणि विजय या दोघांच्या अफेअरच्या चर्चा मोठ्या प्रमाणावर सुरु झाल्या होत्या.

66
दोघे अनेकदा एकत्र दिसले होते
Image Credit : Film

दोघे अनेकदा एकत्र दिसले होते

विजय आणि रश्मीका या दोघांना अनेकवेळा एकत्र पाहण्यात आलं होत. पण दोघांकडून अधिकृतरीत्या कधीही नात्याबद्दल सांगण्यात आलं नाही. सोशल मीडियावर दोघांचे एकाच जागेवरच फोटो दिसून आले होते.

About the Author

VP
vivek panmand
विवेक पानमंद हे आशियानेट न्युज मराठी येथे कंटेंट राईटर म्हणून कार्यरत आहेत. ते राजकीय आणि महाराष्ट्रातील घडामोडींचं वार्तांकन करतात. त्यांनी रानडे इन्स्टिट्युट येथून पत्रकारितेचे पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केलं आहे. विवेक यांनी अर्थसाक्षर. कॉम येथे संपादक, तसेच दैनिक सकाळ येथे उपसंपादक म्हणून काम पाहिलं आहे.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Shubhangi Atre : कोट्यवधींची मालकीण मराठमोळी 'अंगूरी भाभी' किती शिकलीय? जाणून घ्या सबकूछ
Recommended image2
इन्फ्लुएन्सर अंकिता वालावलकर यांची फसवणूक; आंब्याचे बॉक्स चोरीला, सोशल मीडियावर संताप व्यक्त
Recommended image3
वयाच्या तिशीतच रश्मीकाने कमावले कोट्यावधी रुपये, जाणून घ्या माहिती
Recommended image4
Vinay Mandke Passes Away: 'हमारा बजाज' फेम ज्येष्ठ गायक विनय मांडके यांचे निधन; ७००० जिंगल्सनी गाजवला ९० चा दशक, 'लक्ष्याचा आवाज' हरपला!
Recommended image5
रश्मीकाने चाहत्यांना दिली गुड न्यूज, ऐकून व्हाल खुश
Related Stories
Recommended image1
Maharashtra Weather Alert: पावसाचा प्रचंड कहर! पुढील 3 दिवस महाराष्ट्रातील 10 जिल्ह्यांना यलो अलर्ट, आपला जिल्हा आहे का यादीत?
Recommended image2
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई विमानतळाचे उद्घाटन, महाराष्ट्राला मिळाले मोठे गिफ्ट!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved